शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
2
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
3
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
4
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
5
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
6
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
7
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
8
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
9
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
10
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
11
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
12
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
13
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
14
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती
15
तुमचेही पैसे रिअल इस्टेटमध्ये अडकलेत का? फक्त १% लोकच कमवतायत नफा! तुम्ही 'या' चुका तर करत नाहीये ना?
16
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
17
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
18
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
19
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
20
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!

मविप्र आर्किटेक्ट महाविद्यालयातील प्रवेश बंद करण्याची मनविसेची मागणी

By admin | Updated: June 21, 2014 00:59 IST

नाशिक :कौन्सिल आॅफ आर्किटेक्चरची लेखी परवानगी मिळत नाही

  नाशिक :कौन्सिल आॅफ आर्किटेक्चरची लेखी परवानगी मिळत नाही तोपर्यंत मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कॉलेज आॅफ आर्किटेक्चर अ‍ॅण्ड सेंटर आॅफ डिझाईनमध्ये नवीन विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबवू नये, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने सरचिटणीस नीलिमा पवार व प्राचार्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे़ मविप्रने प्रवेशप्रकिया सुरू ठेवल्यास आंदोलन छेडण्याचा इशाही देण्यात आला आहे़ मनविसेने दिलेल्या निवेदनानुसार दिल्लीच्या कौन्सिल आॅफ आर्किटेक्चरने मविप्रच्या कॉलेज आॅफ आर्किटेक्चर अ‍ॅण्ड सेंटर आॅफ डिझाईनमध्ये पुरेशा सुविधा नसल्याच्या कारणावरून २००७-०८ या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नवीन प्रवेशसाठी परवानगी नाकारली़ मात्र तरीही महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना २००८-०९ ते २०१३-१४ या शैक्षणिक वर्षांदरम्यान अभ्यासक्रमासाठी प्रवेश देऊन त्यांची फ सवणूक केली़ याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत दिलेल्या निकालामध्ये या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबतचे सर्व अधिकार कौन्सिल आॅफ आर्किटेक्चरला दिले़ कौन्सिलची परवानगी नसताना महाविद्यालयाने प्रवेशप्रक्रिया राबवून विद्यार्थी व त्यांच्या पालकांची फ सवणूक केली़ मविप्र महाविद्यालयातून आर्किटेक्टची पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, कारण त्यांना कौन्सिल आॅफ आर्किटेक्चरची मान्यता नाही़ त्यामुळे जोपर्यंत नवीन विद्यार्थी प्रवेशासाठी महाविद्यालयाला कौन्सिल आॅफ आर्किटेक्चरची मान्यता मिळत नाही तोपर्यंत या अभ्यासक्रमासाठी नव्याने प्रवेश देणे त्वरित बंद करावे़ अन्यथा मनसेस्टाईल आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे़ या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, मनुष्यबळ विकास मंत्री, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री, कौन्सिल आॅफ आर्किटेक्चर, मविप्र अध्यक्ष, सरचिटणीस, सभापती व संचालक मंडळाला देण्यात आले आहे़ या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अजिंक्य गिते, जय कोतवाल, मुकेश शहाणे, राकेश परदेशी, बाळा निगळ, सौरभ देशमुख,हर्षद वाघ, आनंद शेलार,सौरभ सोनवणे, तुषार मटाले, उमेश कांबळे, शुभम नागरे आदी उपस्थित होते़(प्रतिनिधी) फ ोटो :- आर / फ ोटो/ एमव्हीपी फ ोटो १ नावाने सेव्ह केला आहे़ कॉलेज आॅफ आर्किटेक्चर अ‍ॅण्ड सेंटर आॅफ डिझाईनमध्ये नवीन विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबवू नयेयामागणीचेनिवेदन मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार व प्राचार्यांना देताना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अजिंक्य गिते, जय कोतवाल, मुकेश शहाणे, राकेश परदेशी आदी़