शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुखेड फाट्यावर गतिरोधकाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 00:58 IST

पिंपळगाव बसवंत : शहरातील अंबिकानगर येथील मुखेड फाट्यावर सतत अपघात होतात, शिवाय त्या ठिकाणी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळादेखील आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सर्कल अथवा गतिरोधक बसवावे, असे निवेदन देऊनही व वारंवार पत्रव्यवहार करूनही बांधकाम विभागाने कोणतीच भूमिका घेतली नसल्याने शिर्डी-सुरत महामार्गावर रास्ता रोको करून निषेध करणार असल्याचे पत्र आदिवासी शक्ती सेनेने बांधकाम विभाग अभियंता, नाशिक, पिंपळगाव ग्रामपंचायत सदस्य गणेश बनकर व पोलीस ठाण्याचे अंमलदार पंडित वाघ, योगेश बुरगुले व मिथुन घोडके यांना देऊन केले आहे.

ठळक मुद्देपिंपळगाव : आदिवासी शक्ती सेनेचे प्रशासनास निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव बसवंत : शहरातील अंबिकानगर येथील मुखेड फाट्यावर सतत अपघात होतात, शिवाय त्या ठिकाणी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळादेखील आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सर्कल अथवा गतिरोधक बसवावे, असे निवेदन देऊनही व वारंवार पत्रव्यवहार करूनही बांधकाम विभागाने कोणतीच भूमिका घेतली नसल्याने शिर्डी-सुरत महामार्गावर रास्ता रोको करून निषेध करणार असल्याचे पत्र आदिवासी शक्ती सेनेने बांधकाम विभाग अभियंता, नाशिक, पिंपळगाव ग्रामपंचायत सदस्य गणेश बनकर व पोलीस ठाण्याचे अंमलदार पंडित वाघ, योगेश बुरगुले व मिथुन घोडके यांना देऊन केले आहे.कायदा आणि सुव्यवस्था बिगडल्यास यास सर्वस्वी जबाबदार आजपर्यंत ज्यांना पत्रव्यवहार केले आहे ते विभाग जबाबदार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी तालुका अध्यक्ष दत्तू झनकर, रामकृष्ण कंक, विष्णू गांगुर्डे, सरचिटणीस तानाजी पवार, ज्ञानेश्वर जाधव, शंकर शेवरे, संगीता कराटे, विठाबाई पवार, मनोज पवार, ऋषिकेश मोगल आदींच्या सह्या निवेदनावर आहे.बांधकामाकडे दुर्लक्षमागील महिन्यातील १७ आॅगस्ट व १७ सप्टेंबर रोजी सतत अपघात होत असलेल्या मुखेड फाट्यावर गतिरोधक अथवा सर्कल करा, अशी मागणी करूनही बांधकाम विभागाने कोणतीही दखल न घेतल्याने आदिवासी शक्ती सेनेतर्फे रास्ता रोको करून निषेध करण्यात येणार आहे. यासंबंधितचे निवेदन बांधकाम विभागासह पिंपळगाव ग्रामपंचायत व पोलीस ठाण्याला देण्यात आले आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाTravel Tipsट्रॅव्हल टिप्स