शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

भूमिहीनांना शेतजमिनीचा लाभ देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:38 IST

कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबलीकरण योजनेंतर्गत प्रत्येक चार एकर शेतजमीन मिळविण्यासाठी ३२ भूमिहीनांनी अर्ज केले असून, त्यांना शेतजमिनीचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी पंचशील अकॅडमीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

नाशिक : कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबलीकरण योजनेंतर्गत प्रत्येक चार एकर शेतजमीन मिळविण्यासाठी ३२ भूमिहीनांनी अर्ज केले असून, त्यांना शेतजमिनीचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी पंचशील अकॅडमीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.  फुले, शाहू, आंबेडकर, कांशीराम बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या पंचशील अकॅडमीच्या वतीने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, गेल्या अडीच वर्षांपासून दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबलीकरण योजनेअंतर्गत भूमिहीन शेतमजुरांनी शेतजमीन मिळविण्यासाठी अर्ज केले होते.  त्यानुसार समाजकल्याण विभागाने भीमराव जाधव यांना पत्र देऊन कळविले होते. त्यानुसार भीमराव जाधव यांनी ३१ भूमिहीन साथीदारांसह शेतजमीन लाभासाठी अर्ज केला. तसेच १२६ एकर शेतजमीन विकणाºयांचीही माहिती दिली. त्यामुळे सर्व एकूण ३१ लाभार्थींना १२६ एकर जमीन प्रत्येक ४ एकरप्रमाणे मिळवून देण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी सदर निवेदनावर करण्यात आली असून निवेदनावर त्र्यंबक जाधव, उत्तम जाधव, पंचशीला जाधव, सिद्धार्थ काळे, राहुल वाकळे, भगवान गायकवाड आदींच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी