शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल करणार इगतपुरीत दहा दिवस ध्यानधारणा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 21:45 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल येथील इगतपुरी येथील शिबीरामध्ये दहा दिवसांचे ध्यानधारणा करणार आहेत. यासाठी जगप्रसिद्ध असलेल्या इगतपुरी येथील विपश्यना विश्व विद्यापीठात आज संध्याकाळी दाखल झाले आहेत. 

नाशिक, दि. 11 -   दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल येथील इगतपुरी येथील शिबीरामध्ये दहा दिवसांचे ध्यानधारणा करणार आहेत. यासाठी जगप्रसिद्ध असलेल्या इगतपुरी येथील विपश्यना विश्व विद्यापीठात आज संध्याकाळी दाखल झाले आहेत.मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याआधी सुद्धा अनेक ठिकाणी असलेल्या विपश्यना केंद्रात जाऊन धान्यधारणा शिबीरमध्ये भाग घेतला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नाशिकमधील इगतपुरी येथील विपश्यना विश्व विद्यापीठात पहिल्यांदाच आले आहेत. याठिकाणी असलेल्या निसर्गरम्य परीसरात ते जवळपास 10 दिवस ध्यानसाधना करणार आहेत.मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विमानाने मुंबई आले. त्यानंतर मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गाने प्रवास करत इगतपुरी येथे संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास दाखल झाले. येथील धम्मगिरीच्यावतीने व्यवस्थापक सावलाजी यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच, यावेळी उपविभागीय अधिकारी राहुल पाटील, नगरसेवक नईम खान, रिपाइंचे सुनील रोकडे आदी उपस्थित होते.