शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

वसाकाकडून शेतकऱ्यांना उसाचे बिल मिळण्यास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 13:16 IST

पिळकोस-वसाका कारखान्याकडून शेतकºयांच्या तोडणी झालेल्या उसाचे बिल तीन महिने होऊनही मिळाले नसल्याने पिळकोस , भादवणसह परिसरातील शेतक-यांकडून वसाका प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त होत आहे .

पिळकोस-वसाका कारखान्याकडून शेतकºयांच्या तोडणी झालेल्या उसाचे बिल तीन महिने होऊनही मिळाले नसल्याने पिळकोस , भादवणसह परिसरातील शेतकºयांकडून वसाका प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त होत आहे . वसाका वाचण्यासाठी शेतकºयांनी वासाकाला उस दिला यात चुकले तरी काय असा प्रश्न शेतकºयांकडून विचारला जात आहे. एकीकडे शेतकºयांच्या उसतोडनीला प्रचंड विलंब करण्यात आला व उस तोडणी झाल्यानंतर तीन महिने होत आले असूनही उसाचे बिल शेतकºयांना मिळण्यास विलंब होत असल्याने शेतकरी बांधव हा संभ्रमावस्थेत सापडला आहे. वसाका सुरू करण्याच्या वेळेस लोकप्रतिनिधिनी गावागावात जाऊन उस उत्पादक शेतकºयांना वसाकाला उस देण्याचा आग्रह धरला .परंतु उस तोडणीसाठी मजुरांची पुरेशी उपलब्धता कारखाना प्रशासनाने त्यावेळी केलेली नव्हती, परिणामी शेतकरी बांधवांचा उस तोडणीस विलंब झाला व उस तोडणी झाली तर शेतकºयांच्या उसाचे बिल वेळेवर देण्याची कारखान्याने तरतूद करणे गरजेचे होते परंतु तसे न करता शेतकºयांना तीन महिन्यापासून वेठीस धरले आहे . शेतकºयांच्या उसाचे पूर्ण बिल अदा करावे अशी मागणी कळवण बाजार समितीचे संचालक मोहन जाधव ,राकेश वाघ , सचिन वाघ , नंदू जाधव ,त्रंबक जाधव , दौलत जाधव , केवळ वाघ ,कौतिक मोरे , राहुल सूर्यवंशी यांसह उस उत्पादक शेतकºयांनी केली आहे.------------------उस तोडणी होऊन तीन महिने होत आले,उस बिल मिळाले नाही. शेतकरी हा एवढा मोठा भांडवलदार नाही की तो तीन महिने आपला शेतीमाल देऊन थांबू शकतो .यामुळे शेतकरी पुढील वर्षी वासाकाला उस देताना जरूर विचार करतील.-रवींद्र अभिमन वाघ ,उस उत्पादक शेतकरी ,पिळकोस----------------एकीकडे शेतकरी अगोदरच अडचणीत असून आज रोजी पिकवलेला भाजीपाला मातीमोल भावाने विकला जात आहे . आपला वसाका पुन्हा उर्जित अवस्थेत यावा यासाठी आम्ही वसाकाला उस दिला, परंतु उस बिल मिळत नसेल तर शेतकºयांनी कोणाकडे न्याय मागवा ? आपला शेतमाल विकून पैसे वेळेवर मिळत नसतील तर हा उस उत्पादक शेतकर्यांवर अन्याय आहे .-मोहन त्र्यंबक जाधव , उस उत्पादक शेतकरी ,भादवण

टॅग्स :Nashikनाशिक