शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

प्रश्नपत्रिका उशिरा मिळाल्याने विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 01:54 IST

पुणे विद्यापीठाकडून कामगार कायदा या विषयाची प्रश्नपत्रिका मिळण्यास अर्धा तास विलंब झाल्याने विद्यापीठाचा गोंधळी कारभार पुन्हा समोर आला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. विद्यापीठाने परीक्षेचा वेळ अर्धा तास वाढवून दिल्याने परीक्षा सुरळीत पार पडली.

नाशिक : पुणे विद्यापीठाकडून कामगार कायदा या विषयाची प्रश्नपत्रिका मिळण्यास अर्धा तास विलंब झाल्याने विद्यापीठाचा गोंधळी कारभार पुन्हा समोर आला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. विद्यापीठाने परीक्षेचा वेळ अर्धा तास वाढवून दिल्याने परीक्षा सुरळीत पार पडली.पुणे विद्यापीठाच्या विधि महाविद्यालयाच्या परीक्षा सध्या सुरू असून, बुधवारी सकाळी १० वाजता कामगार कायदा विषयाची परीक्षा सुरूहोणार होती; मात्र आॅनलाइन मिळणारी प्रश्नपत्रिका साडेदहा वाजले तरीही परीक्षाकेंद्रांना उपलब्ध न झाल्याने काहीसा गोंधळ निर्माण झाला.त्यामुळे अन्य विषयांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध होऊनही संपूर्ण परीक्षा प्रक्रि या तब्बल अर्धा तास उशिराने सुरू करावी लागली. याप्रकारामुळे विद्यार्थ्यांना विनाकारण अर्धा तास ताटकळत बसावे लागले तर परीक्षा व्यवस्थापन करणाऱ्या केंद्रचालकांनाही त्रास सहन करावा लागला.  या साºया प्रकारानंतर विद्यार्थ्यांनी विचारणा करण्यास सुरु वात केल्याने केंद्रप्रमुखांनाही रोषाला सामोरे जावे लागले. तांत्रिक कारणामुळे विलंब झाल्याचे सांगूनही विद्यार्थी ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने काहीशा गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर तीस ते चाळीस मिनिटे उशिरा परीक्षा प्रक्रि या सुरू करण्यात आली. दरम्यान, असाच प्रकार नाशिकसह संगमनेर व अन्य परीक्षा केंद्रांवर झाल्याचे समजते.आॅनलाइन यंत्रणा अपयशीप्रश्नपत्रिका फुटू नये यासाठी विद्यापीठांकडून परीक्षेच्या काही वेळ आधी आॅनलाइन पद्धतीने प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांना पाठविल्या जातात. विधि परीक्षेतील कामगार कायदा विषयाची प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांना नियोजित वेळेत उपलब्ध झाली नाही.

टॅग्स :Nashikनाशिकexamपरीक्षाStudentविद्यार्थी