शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

बालाजी मंदिरात ‘दीपोत्सव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:20 IST

व्यंकटेश बालाजी मंदिर लाखो दिव्यांनी उजळून निघाले होते. निमित्त होते त्रिपुरारी पौर्णिमेचे. मोठ्या संख्येने भाविक सहभागी होऊन लाखांपेक्षा जास्त पणत्या प्रज्वलित केल्यामुळे वातावरण प्रसन्न व मंगलमय झाले होते.

ठळक मुद्देगंगापूर : लक्षदीपांनी उजळला परिसर; भाविकांची गर्दी

गंगापूर : गावातील व्यंकटेश बालाजी मंदिर लाखो दिव्यांनी उजळून निघाले होते. निमित्त होते त्रिपुरारी पौर्णिमेचे. मोठ्या संख्येने भाविक सहभागी होऊन लाखांपेक्षा जास्त पणत्या प्रज्वलित केल्यामुळे वातावरण प्रसन्न व मंगलमय झाले होते.त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त गंगापूर गावातील व्यंकटेश बालाजी मंदिरात दरवर्षाप्रमाणे यंदाही दीपोत्सवाचा कार्यक्रम घेण्यात आला. प्रमुख पाहुणे रतन लाथ व शर्वरी लाथा यांच्या हस्ते प्रथम दिव्याचे प्रज्वलन केले. बालाजी मंदिराची स्थापना २००६ मध्ये झाली २००७ पासून दरवर्षी हा दीपोत्सवाची कार्यक्रम घेतला जात आहे. या कार्यक्रमासाठी भाविक घरूनच दिवे घेऊन सहभागी होतात. कार्तिक पौणिमेनिमित्त मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होऊन परिसरात काढलेल्या सुबक रांगोळ्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. मंदिराच्या प्रांगणात पणत्या प्रज्वलित झाल्याने मंदिराला सोनेरी झळाळी प्राप्त झाल्याचे चित्र रात्री पहायला मिळाले.आगळावेगळा दीपोत्सव डोळ्यात साठविण्यासाठी आबालवृद्धांची गर्दी झाली होती. अनेक भाविक पणत्या प्रज्वलित करताना कुटुंबांच्या सदस्यांसोबत सेल्फी काढत होती शंकराचार्य न्यासाचे अध्यक्ष आशिष कुलकर्णी, कार्यवाह प्रमोद भार्गवे, विश्वस्त राजाभाऊ मोगल,अशोक खोडके, नरेंद्र चांदवडकर, अवधूत देशपांडे, श्रीपाद ब्रह्मे, व्यवस्थापक राजेंद्र जोशी आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम