शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 00:53 IST

वैतरणानगर : इगतपुरी तालुक्यात कोरोना संसर्गाची गंभीर परिस्थिती पाहता रुग्णवाहिकांची कमतरता जाणवत होती. रोज मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असल्याने रुग्णवाहिकांसाठी रुग्णांच्या कुटुंबाला देखिल पळापळ करावी लागत असल्याने सारेच हतबल झाले होते. हे लक्षात येताच माजी जि. प. सदस्य गोरख बोडके यांनी स्वखर्चातून गुरुवारी इगतपुरी तालुक्यासाठी दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण केले.

ठळक मुद्देइगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते ह्या रुग्णवाहिकांचा लोकार्पण

वैतरणानगर : इगतपुरी तालुक्यात कोरोना संसर्गाची गंभीर परिस्थिती पाहता रुग्णवाहिकांची कमतरता जाणवत होती. रोज मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असल्याने रुग्णवाहिकांसाठी रुग्णांच्या कुटुंबाला देखिल पळापळ करावी लागत असल्याने सारेच हतबल झाले होते. हे लक्षात येताच माजी जि. प. सदस्य गोरख बोडके यांनी स्वखर्चातून गुरुवारी इगतपुरी तालुक्यासाठी दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण केले.इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते ह्या रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.यावेळी प्रसंगी इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे, इगतपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष वसीम सय्यद, महेश शिरोळे, कोविड मदत कक्षाचे संस्थापक माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण, घोटी ग्रामपालिका सदस्य श्रीकांत काळे, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर, खरेदी विक्री संघाचे संचालक शरद हांडे, भास्कर सोनवणे आदी उपस्थित होते. कोरोना संक्रमण वाढत असल्याने आतापर्यंत गोरख बोडके यांनी ऑक्सिजन कॉन्सेनट्रेटर यंत्र, ऑक्सिजन सिलेंडर, बेड, ऑक्सिजन, विविध इंजेक्शन आदी मदत केली आहे. रुग्णवाहिका लागल्यास कोविड १९ मदत कक्ष ग्रामीण तालुका : हरिश्चंद्र चव्हाण, भास्कर सोनवणे, घोटी शहर : श्रीकांत काळे, समाधान जाधव, इगतपुरी शहर : किरण फलटणकर, वसीम सय्यद ह्यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSocialसामाजिक