शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सातपूरला आयोसोलेशन सेंटरचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:16 IST

सातपूर येथे सुरू करण्यात आलेल्या आयसोलेशन सेंटरच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. सामाजिक बांधिलकीतून आयसोलेशन सेंटर उभारल्याबद्दल आयुक्तांनी सातपूरकरांचे कौतुक ...

सातपूर येथे सुरू करण्यात आलेल्या आयसोलेशन सेंटरच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. सामाजिक बांधिलकीतून आयसोलेशन सेंटर उभारल्याबद्दल आयुक्तांनी सातपूरकरांचे कौतुक केले. हॉस्पिटल उभारणीसाठी डॉक्टर, फिजिशियन यांचा ताफा तयार करण्यासाठी खूप वर्षे लागतात. तरीही मी हरणारा नसून लढणारा आहे. नागरिकांच्या सहकार्याने हे संकट दूर करण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहील. माझी पत्नी, मुलगा कोरोनामुळे बाधित असले तरी मी लढत राहणार असल्याचेही आयुक्त जाधव यांनी सांगितले. नगरसेवक सलिम शेख यांनी प्रास्ताविक केले. या आयसोलेशन सेंटरसाठी नगरसेविका इंदुबाई नागरे, शशिकांत जाधव, यांच्या पुढाकाराने ७० बेड मिळालेत. त्यानंतर मदतीचा ओघ सुरू झाला. यावेळी नगरसेवक शशिकांत जाधव, योगेश शेवरे, भागवत आरोटे, नगरसेविका हेमलता कांडेकर, इंदुबाई नागरे, सामाजिक कार्यकर्ते विक्रम नागरे, संजय जाधव, गौरव जाधव, नितीन निगळ, दीपक मौले, लखन कुमावत, निलेश जाधव, अभिजित शिंदे, बाळासाहेब भोजने, डाॅ. अमोल वाजे, संदीप सोनवणे, सचिन सिन्हा, समाधान देवरे आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.