शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नवीन रुग्णसंख्येत घट; जिल्ह्यातील बळी मात्र ४३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 02:27 IST

जिल्ह्यात सोमवारी (दि. २४) नवीन ६७७ कोरोनाबाधित आढळले असून, एकूण १३४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या दुप्पट असली तरी जिल्ह्यात ४३ जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या ४४१४ वर पोहोचली आहे.

नाशिक : जिल्ह्यात सोमवारी (दि. २४) नवीन ६७७ कोरोनाबाधित आढळले असून, एकूण १३४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या दुप्पट असली तरी जिल्ह्यात ४३ जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या ४४१४ वर पोहोचली आहे.जिल्ह्यात कोरोनामुक्त नागरिकांची संख्या अधिक राहात आहे. त्यामुळेच सोमवारी उपचारार्थी रुग्णांची संख्या १५,२४४ वर पोहोचली आहे. नाशिक मनपा क्षेत्रामध्ये ३१६, तर नाशिक ग्रामीणला ३५० आणि मालेगाव मनपा क्षेत्रात ११ रुग्ण बाधित आहेत. नाशिक मनपा क्षेत्रात २१, ग्रामीणला १७ आणि मालेगाव मनपात ५ असा एकूण ४३ जणांचा बळी गेला आहे. कोरोनामुक्तचे प्रमाण ९५ टक्क्यानजीक जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत थोडी वाढ होऊन ते प्रमाण ९४.८३ टक्क्यावर पाेहाेचले आहे. त्यात जिल्हाबाह्य रुग्णांचा दर ९८.०५ टक्के, नाशिक शहर ९६.६३, नाशिक ग्रामीण ९२.४१, तर मालेगाव मनपाचा कोरोनामुक्तीचा दर ८९.०३ टक्क्यांवर पाेहोचला आहे.प्रलंबित अहवालात घट प्रलंबित अहवालांची संख्या घटून २३७५ वर आली आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या घटू लागल्याने आता दोन दिवसांतच अहवाल मिळू लागले आहेत.  

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या