शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

ढोल ताश्यांच्या गजरात गणरायाला निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 13:32 IST

त्र्यंबकेश्वर : निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी, चुकले आमुचे कांही त्याची क्षमा असावी,आभाळ भरले होते तु येताना, आता डोळे भरु न आलेत तुला पाहुन जाताना’ बाप्पा माझ्या जीवाभावाच्या माणसांना उदंड आयुष्य दे...तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहु दे. त्या सर्वांना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव...अशी प्रार्थना आणि ‘गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या’ अशी विनवणी करीत ढोल ताश्यांच्या गजरात गुलालाची उधळण करीत मिरवणुकीद्वारे विसर्जन करु न बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.

त्र्यंबकेश्वर : निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी, चुकले आमुचे कांही त्याची क्षमा असावी,आभाळ भरले होते तु येताना, आता डोळे भरु न आलेत तुला पाहुन जाताना’ बाप्पा माझ्या जीवाभावाच्या माणसांना उदंड आयुष्य दे...तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहु दे. त्या सर्वांना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव...अशी प्रार्थना आणि ‘गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या’ अशी विनवणी करीत ढोल ताश्यांच्या गजरात गुलालाची उधळण करीत मिरवणुकीद्वारे विसर्जन करु न बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.येथे या वर्षी डीजे मुक्त वातावरणात तथापि ढोल ताशा बँड व वाजंत्रींच्या गजरात मिरवणुक निघाली होती. तसेच गावातील विविध गणेश मंडळांच्या चौकात ठिकाणी बसविलेल्या गणरायाची मिरवणुक काढण्यात आली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशा वाजंत्रीच्या तालात देखील ताल धरला होता. गावातील २५ लहान मोठ्या मंडळांचे गणेश सायंकाळपासुन ते रात्री पोलिसांनी निश्चित केलेल्या वेळेपुर्वीच विसर्जन आटोपण्यात आले. विशेष म्हणजे अशा वाद्यांवर देखील मंडळांच्या कार्यकर्त्यांनी समाधान मानुन घेतले. मृत्युंजय प्रतिष्ठान त्र्यंबकचा राजा प्रचितीराज सांस्कृतिक कला गणेश मित्र मंडळ भगवती मित्र मंडळ वगैरे गणेश मंडळाच्या मिरवणुका सहा वाजता निघाल्या होत्या. तर नवशक्ती मित्र मंडळाचा गणपती सर्वात अगोदर म्हणजे चार वाजताच मिरवणुक काढण्याचा दरवर्षीचा पायंडा संस्थापक अध्यक्ष ललित लोहगावकर यांनी पाळला. विसर्जन तलावावर नगरपालिकेन मागील वर्षी प्रमाणे यावर्षी देखील एक मंडप टाकुन गावातील खाजगी गणेश मुर्ती, सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जन करावयाच्या मुर्ती दान करण्या बाबत लोकांना प्रवृत्त करण्यात येत होते. पीओपी गणेश मुर्ती आणि शाडुच्या मुर्ती पर्यावरणाचा समतोल अबाधित रहावा. पाण्यात विरघळणा-या मुर्तीचेच फक्त विसर्जन झाले पाहिजे. नगर परिषदेची स्वच्छ सर्वेक्षण २०१९ ही स्वच्छता मोहीम सध्या शहरात सुरु आहे. यासाठी पालिकेचे कर्मचारी अधिकारी पदाधिकारी या मोहीमेत हिरीरीने उतरले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक