शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरे उघडण्याच्या निर्णयाचे सटाण्यात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 01:23 IST

कंधाणे : मार्च महिन्यातील लॉकडाऊनपासून भाविकांसाठी बंद करण्यात आलेली मंदिरे उघडण्यास सरकारने सोमवारी (दि. १६) पाडव्याच्या मुहूर्तावर परवानगी दिली. या निर्णयाचे भारतीय जनता पार्टी बागलाणच्या वतीने पेढे वाटून स्वागत व जल्लोष करण्यात आला.

ठळक मुद्देभारतीय जनता पार्टी बागलाणच्या वतीने पेढे वाटून स्वागत

कंधाणे : मार्च महिन्यातील लॉकडाऊनपासून भाविकांसाठी बंद करण्यात आलेली मंदिरे उघडण्यास सरकारने सोमवारी (दि. १६) पाडव्याच्या मुहूर्तावर परवानगी दिली. या निर्णयाचे भारतीय जनता पार्टी बागलाणच्या वतीने पेढे वाटून स्वागत व जल्लोष करण्यात आला.खासदार डॉ. सुभाष भामरे, जिल्हा अध्यक्ष सुरेश निकम, तालुका अध्यक्ष संजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष नीलेश पाकळे, राकेश घोडे, सुरेश सोनवणे, मंगेश खैरनार, जीवन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सटाणा येथील भाक्षी रोडवरील साईबाबा मंदिराचा दरवाजा उघण्यात येऊन साईबाबा मंदिरराचे सेवेकरी जाधव बाबा व त्यांच्या पत्नी यांच्या हाताने साईबाबा मूर्तीची विधिवत मंत्रोच्चारात पूजा करून त्यांचा सत्कार करून पेढे वाटण्यात आले.यावेळी तालुका सरचिटणीस दिलीप खैरनार, चंद्रकांत जाधव, उपाध्यक्ष देवेंद्र पवार, गौरव बिरारी, भास्कर पगार, सुनील पाटील, तालुका युवा विद्यार्थी सागर कुमावत, ईश्वर कुमावत, मुकेश पगारे, विशाल कोळी, प्रकाश अहिरे, पुष्कर पगारे, ज्ञानेश्वर खैरनार, निखिल खैरनार, मयूर खैरनार, सोनू हिरे, दत्ता सोनवणे, अनिल परदेशी आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTempleमंदिर