शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मातोरीमधील महिलांकडून मद्य विक्री होऊ न देण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 15:11 IST

ग्रामसभेत मद्याचे दुकान न होऊ देण्यावर महिला ठाम असल्याने अखेर ग्रामपंचायत कडूनही यावर यावर दुकान न होऊ देण्याचा निर्णय घेतला

ठळक मुद्देग्रामसभेत मद्याचे दुकान न होऊ देण्यावर महिला ठाम व्यवसायिकाकडून गावात मद्य विक्रीचे दुकान ठाकण्यासाठी लेखी प्रस्थाव ठेवण्यात आलामहिलांनी एकच गोंधळ क रत गावात कोणत्याही प्रकारचे मध्य विक्र ी होऊ दिली जाणार नसल्याचे सांगितले

नाशिक : मातोरी गावातील ग्रामपंचायत मार्फत घेण्यात आलेल्या ग्रामसभेत मद्याचे दुकान न होऊ देण्यावर महिला ठाम असल्याने अखेर ग्रामपंचायत कडूनही यावर यावर दुकान न होऊ देण्याचा निर्णय घेतला.        गावातील विविध विषयावर नुकतीच ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी गावातील महिलांनी मोठया संख्येने उपस्थित राहत गावातील पाणीपुरवठा नियोजन करण्याबाबत आपल्या अडचणी सांगितल्या. त्यानुसार पाणी व्यवस्थापन करण्याबाबत निर्णय घेण्यात आला तसेच गावात रस्ते कॉक्रिटीकरण करणे, गावातील कचऱ्याची विल्लेवाट व व्यवस्थापन करण्यासाठी घंटागाडी घेण्याचा प्रस्थाव घेण्यात आला. यावेळी गावात एका व्यवसायिकाकडून गावात मद्य विक्रीचे दुकान ठाकण्यासाठी लेखी प्रस्थाव ठेवण्यात आला होता. यावर वाचन होताच महिलांनी एकच गोंधळ क रत गावात कोणत्याही प्रकारचे मध्य विक्र ी होऊ दिली जाणार नसल्याचे सांगितले. त्याबाबत ग्रामपंचायत ने नकार न दिल्यास त्याचे वाईट परिणाम होतील असा इशारा दिल्याने अखेर ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांनी दुकान ना हरकत दाखला देण्यास नकार दिला. यावेळी गावातील सरपंच सुनिता दिलीप बर्वे, उपसरपंच अनिल लोखंडे, शरद तांदळे, पोलीस पाटील रमेश पिंगळे, दिलीप बर्वे, मीना धोंगडे, सुशीला ढेरिंगे, ग्रामसेवक भाऊसाहेब राजगुरू, राजाराम पिंगळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद