शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

इपीएफ पेन्शनर्सचा आंदोलनाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 00:49 IST

कोरिअर कमिटीने राज्यसभेवर दिलेले तीन हजार रु पये व महागाई भत्ता त्वरित द्यावा, इपीएफ पेन्शनर्सला पूर्णपणे वैद्यकीय सुविधा मोफत मिळाव्यात आदींसह विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि.२६) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा निर्णय आॅल इंडिया इपीएफ ९५ पेन्शनर्सच्या बैठकीत घेण्यात आला.

पंचवटी : कोरिअर कमिटीने राज्यसभेवर दिलेले तीन हजार रु पये व महागाई भत्ता त्वरित द्यावा, इपीएफ पेन्शनर्सला पूर्णपणे वैद्यकीय सुविधा मोफत मिळाव्यात आदींसह विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि.२६) जिल्हाधिकारी कार्याल-यासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा निर्णय आॅल इंडिया इपीएफ ९५ पेन्शनर्सच्या बैठकीत घेण्यात आला. औदुंबरनगर येथील सभागृहात आॅल इंडिया इपीएफ ९५ पेन्शनर्स फेडरेशन व नाशिक जिल्हा इपीएफ पेन्शनर्स फेडरेशन यांची संयुक्त बैठक सुरेश देसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करून जिल्हा-धिकाºयांना निवेदन देण्यात येणार आहे. त्यानंतर महागाई भत्ता, वैद्यकीय मोफत सेवा, अन्नसुरक्षा कायद्यात इपीएफपेन्शनर्सचा समावेश करावा, किमान साडेसहा हजार रुपये मासिक पेन्शन मिळावी, अशी मागणी केली आहे.बैठकीचे प्रास्ताविक सेक्रे टरी डी. बी. जोशी यांनी केले. या बैठकीला सुधाकर गुजराती, अ‍ॅड. ई. एस. अशोकन, खजिनदार प्रकाश नाईक, दिंडोरी अध्यक्ष बाबासाहेब शिवले, प्रांत सेक्रे टरी पी. आर. पिल्ले, योगेश सहाणे आदींसह आॅल इंडिया इपीएफ ९५ पेन्शनर्स फेडरेशनचे सभासद उपस्थित होते.इपीएफ पेन्शनर्सला फायदा मिळावा, सुप्रिम कोर्टाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करु न इपीएफओने काढलेले ३१/५/१७ चे सर्क्युलर रद्द करावे आदिंसह विविध मागण्यांसाठी येत्या मार्च महिन्यात ७ व ८ रोजी दिल्लीत धरणे आंदोलन करून मागण्या मान्य होण्यासाठी संसदेला घेराव घातला जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक