शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मीटरप्रमाणे रिक्षाभाडे आकारणीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 00:54 IST

प्रवासी वाहतूक करताना प्रवाशांकडून मीटरप्रमाणे पैसे कमी आकारणी बंधनकारक असतानादेखील रिक्षाचालक प्रवासी वाहतूक करताना मीटरप्रमाणे पैसे आकारत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

पंचवटी : प्रवासी वाहतूक करताना प्रवाशांकडून मीटरप्रमाणे पैसे कमी आकारणी बंधनकारक असतानादेखील रिक्षाचालक प्रवासी वाहतूक करताना मीटरप्रमाणे पैसे आकारत नसल्याचे निदर्शनास आले आहे. रिक्षाचालकांनी प्रवाशांकडून रिक्षाभाडे आकारणी नियमानुसार मीटरप्रमाणे करावी यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात शहरातील रिक्षा टॅक्सीचालक संघटना प्रतिनिधींची बैठक संपन्न झाली.सध्या शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल असून, त्याप्रमाणे रिक्षाचालक मालकांनी मीटरप्रमाणे रिक्षा भाडे आकारणी करावी अशा सूचना देण्यात आल्या. मीटरप्रमाणे भाडे आकारणी न करणाऱ्या रिक्षांची तपासणी करण्यात येऊन दि.१ डिसेंबरपासून रिक्षाचालकांवर कारवाईची मोहीम हाती घेतली जाणार आहे.शहराच्या कार्यक्षेत्रात रिक्षा-टॅक्सी मोठ्या प्रमाणात नोंदणीकृत असून, नियमानुसार इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यात आले आहे. वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करताना मीटर कॅलिब्रेशन केल्याशिवाय नूतनीकरण होत नाही. रिक्षाचालक मीटरप्रमाणे भाडे आकारणी करणार नाहीत त्यांच्याविरु द्ध कारवाई केली जाणार असून, प्रवाशांना तक्र ार करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी बैठकीत प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी यांनी मार्गदर्शन करून रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करावे, अशा सूचना दिल्या. याशिवाय महिलांसाठी अबोली रिक्षाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक महापालिका महिला व बालकल्याण समितीच्या सहकार्याने मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.नियमांचे पालन करण्याच्या सूचनाशहर परिसरातील अनेक रिक्षाचालक मीटरप्रमाणे भाडे आकारणी करणार नाहीत त्यांच्याविरु द्ध कारवाई केली जाणार असून, प्रवाशांना तक्र ार करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी बैठकीत प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी यांनी मार्गदर्शन करून रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करावे, अशा सूचना दिल्या.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसNashikनाशिक