शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षपदासह ११ उमेदवारांच्या अर्जावर आज निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 00:44 IST

सातपूर : नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या द्वैवार्षिक निवडणुकीत दाखल झालेल्या अर्जांची छाननी सुरू झाली असून, या छाननीत अध्यक्षपदाच्या उमेदवारासह उद्योग विकास पॅनलच्या १० ते ११ उमेदवारांच्या अर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, रविवारी याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

ठळक मुद्देनिमा निवडणूक : समितीकडून अर्ज छाननी सुरू

सातपूर : नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या द्वैवार्षिक निवडणुकीत दाखल झालेल्या अर्जांची छाननी सुरू झाली असून, या छाननीत अध्यक्षपदाच्या उमेदवारासह उद्योग विकास पॅनलच्या १० ते ११ उमेदवारांच्या अर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, रविवारी याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.जिल्ह्यातील अग्रणी समजल्या जाणाऱ्या निमा या औद्योगिक संघटनेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी एकता आणि उद्योग विकास पॅनलच्या उमेदवारांनी ४१ जागांसाठी १३१ अर्ज दाखल केले आहेत. शुक्रवारी निवडणूक यंत्रणेकडून उमेदवारी अर्ज छाननीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, ती तीन दिवस चालणारआहे. शनिवारी उद्योग विकास पॅनलचे उमेदवार आणि अन्य १० ते १२ उमेदवारांच्या अर्जातील त्रुटींमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे अर्ज अवैध ठरविण्यापूर्वी त्यांच्याकडून पूर्तता करून घेण्यात येणार आहे.स्पष्टीकरण मागविण्यात येणारउमेदवारी अर्ज छाननीप्रक्रियेत अध्यक्षपदाचे उमेदवार महेंद्रकुमार वाणी यांनी निमाच्या घटनेनुसार यापूर्वी कार्यकारिणी सदस्य म्हणून काम केलेले नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरू शकतो. तसेच अन्य काही उमेदवारांच्या अर्जाबाबतीत काही प्रश्नचिन्ह आणि शंका निर्माण झाल्या असून, रविवारी त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागविण्यात येणार आहे. त्यानंतर अर्ज वैध की अवैध ठरविण्यात येणार आहे. रविवारी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक