शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

अडीच कोटींचा निधी अखेर जलयुक्तला वर्गजिल्हाधिकाºयांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:07 IST

नाशिक : जिल्हा परिषदेला २७०२ लेखाशिर्षअंतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून अडीच कोटींचा निधी अखेर जलयुक्त शिवार अभियानाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या १३ कोटींच्या कृती आराखड्यास धक्का बसला आहे.

ठळक मुद्देअडीच कोटींचा निधी अखेर जलयुक्तला वर्गजिल्हाधिकाºयांचा निर्णयजिल्हा परिषदेच्या १३ कोटींच्या कृती आराखड्यास धक्का

नाशिक : जिल्हा परिषदेला २७०२ लेखाशिर्षअंतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून अडीच कोटींचा निधी अखेर जलयुक्त शिवार अभियानाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या १३ कोटींच्या कृती आराखड्यास धक्का बसलाआहे.दरम्यान, जिल्हा परिषदेला २७०२ लेखाशिर्षच्या कामांना विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी दिले असल्याने जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाने सहा कोेटी ९९ लाखांचा अतिरिक्त कामांच्या आराखड्याचे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले आहेत. जिल्हा परिषदेला आदिवासी उपयोजनेंतर्गत २७०२ लेखाशिर्षखाली १४ कोटींचा निधी प्राप्त झाला होता. त्यातील मागील कामांचे सुमारे नऊ कोेटींचे दायित्व वजा जाता जिल्हा परिषदेला पाच कोटींचा निधी नियोजनासाठी उपलब्ध होता. मात्र त्यातील अडीच कोटींचा निधी आता जिल्हाधिकाºयांनी जलयुक्त शिवार अभियानातील जलसंधारणाच्या दुरुस्तीच्या कामांसाठी वर्ग केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेला आता उर्वरित अडीच कोटी रुपये निधीच्या दीडपट म्हणजेच पावणे चार कोटी रुपयांचे नियोजन करावे लागणार आहे. जिल्हा परिषदेचा प्रस्तावित आराखडा तेरा कोेटींचा असल्याने उर्वरित नऊ कोटींची कामे नेमकी कोणाची वगळली जाणार, याबाबत आता सदस्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.