शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरी नदीपात्रातील रामकुंडावर सरकारचा ‘दशक्रिया विधी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:33 IST

शहरातील गोदावरी नदीपात्रातील रामकुंडावर मराठा क्र ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि.२१) मराठा आरक्षणासह समाजाच्या अन्य मागण्यांसाठी भाजपा सरकारसह मराठा समाजाच्या आमदारांसोबतच, नेत्यांचा दशक्रियाविधी करून मुंडण केले.

नाशिक : शहरातील गोदावरी नदीपात्रातील रामकुंडावर मराठा क्र ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि.२१) मराठा आरक्षणासह समाजाच्या अन्य मागण्यांसाठी भाजपा सरकारसह मराठा समाजाच्या आमदारांसोबतच, नेत्यांचा दशक्रियाविधी करून मुंडण केले.  मराठा समाजाने राज्यभरातून ५७ मूक मोर्चे काढल्यानंतर गेल्यावर्षी ९ आॅगस्टला मुंबईत महामोर्चा क ाढून सरकारसमोर मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्या मांडल्या होत्या. परंतु, सरकारने समाजाच्या मागण्या गांभीर्याने घेतल्या नसून मराठा समाजाचे आमदारांनीही समाजाच्या मागण्यासाठी गांभीर्याने पाठपुरावा केला नाही, असा आरोप सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आला असून, मोर्चाच्या काही कार्यकर्त्यांनी शनिवारी रामकुंडावर सरकार व समाजाच्या आमदारांचा दशक्रिया विधी क रतानाच स्वत:चे मुंडण करून घेत सरकारविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला आहे.  मराठा क्रांती मोर्चातर्फे परळी येथे ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी समाज रस्त्यावर उतरू लागला असून, नाशिकमधून हजारो कार्यकर्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महापूजा आणि महाआरती करण्यापासून रोखण्यासाठी पंढरपूरला रवाना झाले आहेत. संपूर्ण राज्यभरात मराठा समाज आक्रमक झालेला असून, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असतानाही शासनाने कुठलीही समाजाच्या मागण्याची दखल घेतलेली नाही.सरकारचा निषेधमराठा समाजाच्या मागण्यांविषयी भाजपा सरकार गंभीर नसल्याचा आरोपही मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, मराठा समाज्याच्या मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाचे शांततेच्या मार्गाने सुरू असलेले आंदोलन यापुढेही सुरू राहणार असून, याच आंदोलनाचा भाग म्हणून सरकारच्या निषेधार्थ नाशिक रामकुंडावर मराठा क्र ांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सरकार व आमदारांच्या नावाने दशक्रि या विधी करून मुंडण करून सरकारचा निषेध केला. तसेच यापुढे आणखी आक्रमक भूमिका घेण्याचे स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा