शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 01:09 IST

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर आडगाव परिसरातील ट्रक टर्मिनसजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि़१८) रात्रीच्या सुमारास घडली. अपघातात ठार झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही़

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर आडगाव परिसरातील ट्रक टर्मिनसजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि़१८) रात्रीच्या सुमारास घडली. अपघातात ठार झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही़आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री नऊ वाजेच्या सुमारास ट्रक टर्मिनलजवळून हा इसम महामार्ग ओलांडत होता़त्याचवेळी भरधाव आलेल्या वाहनाने त्यास जोरदार धडक दिली़नागरिकांनी गंभीर जखमी या इसमास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता़ या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ ट्रक टर्मिनलजवळ रस्ते अपघाताच्या प्रकारात वाढ झाली आहे.

टॅग्स :Accidentअपघात