शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मासे मारी करणाऱ्या युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 17:54 IST

पिंपळगाव बसवंत : येथील कादवा नदीत मासेमारी करणाºया भारत बळवंत जाधव रा. सिद्धार्थ नगर पिंपळगाव या आदिवासी युवकाचा मासे मारीच्या जाळीत पाय अडकल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळच्या दरम्यान घडली.

पिंपळगाव बसवंत : येथील कादवा नदीत मासेमारी करणाºया भारत बळवंत जाधव रा. सिद्धार्थ नगर पिंपळगाव या आदिवासी युवकाचा मासे मारीच्या जाळीत पाय अडकल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळच्या दरम्यान घडली. या संदर्भात पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशन मध्ये नोंद करण्यात आली आहे या घटनेबमुळे पिंपळगाव बसवंत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.पिंपळगाव बसवंत सिद्धार्थ नगर येथील भारत बळवंत जाधव युवक सकाळच्या दरम्यान मासेमारी करत असताना पायात जाळ्यातअडकल्याने कादवा नदी पात्रात पडला. काही काळानंतर हि घटना स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेच पिंपळगाव येथील अग्नीशमग दलास संपर्क साधला. सुनील मोरे घटना स्थळी पाचारण केले त्यांनी सदर इसमाला पाण्याच्या बाहेर काढले असता तो मृत अवस्थेत आढळून आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदन करत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून याबत पिंपळगाव पोलीस स्टेशन मध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो कॉ वाघ करत आहे.

टॅग्स :Accidentअपघात