शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

उपचार सुरु असलेल्या एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 22:51 IST

येवला : येवला तालुक्यातील खाजगी लॅबकडील ३ संशयिताचे कोरोना अहवाल मंगळवारी पॉझिटीव्ह आले आहेत. तर नाशिक येथे खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या ८९ वर्षीय बाधित वृध्दाचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्दे१८ संशयित रु ग्णांचे स्वॅब अहवाल प्रलंबीत

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : येवला तालुक्यातील खाजगी लॅबकडील ३ संशयिताचे कोरोना अहवाल मंगळवारी पॉझिटीव्ह आले आहेत. तर नाशिक येथे खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या ८९ वर्षीय बाधित वृध्दाचा मृत्यू झाला आहे.शहरातील पटेल कॉलनीतील पती-पत्नी सह तालुक्यातील देशमाने येथील पुरूषाचा खाजगी लॅबकडून कोरोना अहवाल मंगळवारी (दि.३०) पॉझिटीव्ह आला आहे. तर मेनरोडवरील ८९ वर्षीय वृध्दांचा नाशिक येथील खाजगी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबरोबरच नगरसूल येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमधून ७ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत.तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रु ग्ण संख्या १३३ झाली असून आत्तापर्यंत ९९ बाधित कोरनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर तालुक्यातील कोरोना बळींची संख्या १० झाली असून सध्या बाधित रु ग्णसंख्या २४ झाली आहे. बाधितांपैकी नगरसूल येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरला १३ तर नाशिक येथील रूग्णालयात ११ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी दिली. दरम्यान, १८ संशयित रु ग्णांचे स्वॅब अहवाल प्रलंबीत असल्याचेही त्यांनी सांगीतले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल