शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

झोडगेत अतिक्रमण काढण्यासाठी आमरण उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 22:53 IST

झोडगे : येथील वसंत वामन नेरकर हे त्यांच्या जागेवरील अतिक्रमण हटवून मिळावे, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून लढा देत आहेत. मुख्यमंत्र्यांपासून अधिकारी व पदाधिकाऱ्यांना निवेदने देऊनही न्याय मिळत नसल्याने त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.

ठळक मुद्देग्रामपालिकेसमोर मंडप टाकून नेरकर यांनी उपोषणास सुरुवात

झोडगे : येथील वसंत वामन नेरकर हे त्यांच्या जागेवरील अतिक्रमण हटवून मिळावे, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून लढा देत आहेत. मुख्यमंत्र्यांपासून अधिकारी व पदाधिकाऱ्यांना निवेदने देऊनही न्याय मिळत नसल्याने त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.ग्रामपालिकेसमोर मंडप टाकून नेरकर यांनी उपोषणास सुरुवात केली. अतिक्रमण हटवून मिळावे, ठराव करूनही कार्यवाही करण्यास असक्षम असलेल्या ग्रामसेवकावर कायदेशीर कारवाई करावी. सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य हे ठराव करूनही कार्यवाही करण्यास सक्षम नाहीत म्हणून पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना बरखास्त करावे, झोडगे ग्रामपालिका फी भरण्यास तयार असतानादेखील चार महिन्यानंतरही पोलीस प्रशासन बंदोबस्त देऊ शकत नाही.

यात दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर व कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच या कालावधीत जे माझे मानसिक, आर्थिक शोषण झाले त्याची भरपाई ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांकडून वसूल करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे.

टॅग्स :MalegaonमालेगांवPoliceपोलिस