शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

सिटू संघटनेच्या वतीने आमरण उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2020 10:17 PM

मनमाड: मनमाड नगर परिषदेतील मयत कर्मचारी यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरीवर सामावून घ्यावे यासह इतर प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने पालिका प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले.

ठळक मुद्देमनमाड :मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांसह सदस्यांचा सहभाग

मनमाड : मनमाड नगर परिषदेतील मयत कर्मचारी यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरीवर सामावून घ्यावे यासह इतर प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने पालिका प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले.गेल्या ६ ते ७ वर्षा पासून वारसहक्क अनुकंपावर मयत कामगारांच्या वारसदारना सामावून घ्यावे तसेच अन्य हक्काच्या मागण्याकरीता करण्यात आलेल्या या आंदोलनात मयत कर्मचाऱ्यांचे वारस तसेच संघटनेचे प्रमुख पदाधिकारी , अश्वासित प्रगती योजना पदोन्नतीच्या लाभापासून वंचित ठेवलेल्या २५ ते ३० पुरुष व महिला कामगार प्रतिनिधी सहभागी झाले होते.प्रभारी नगराध्यक्ष राजाभाउ अहिरे, मुख्याधिकारी पंकज गोसावी,नगरसेवक गंगाभाउ त्रिभुवन यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेउन चर्चा केली. पालिका प्रशासनाकडून सकारात्मक अश्वासन मिळाल्याने उपोषण तुर्त स्थगीत करण्यात आले. यावेळी सिटू संघटनेचेकिशोर अहिरे, जॉनी जॉर्ज , रामदास पगारे, सुभाष केदारे, हाजी असलम शेख, अरूण दरगुडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारStrikeसंप