शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या शोधार्थ मोराचा वीजेच्या धक्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 16:34 IST

वटार -परिसरात पाण्याच्या शोधार्थ आलेल्या २० ते २५ मोरांच्या थव्यावर अचानक कुत्र्यांनी हल्ला चढविल्याने जीव वाचविण्याच्या नादात एका मोराचा वीजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली.सदर घटनेची माहिती वनविभागाला कळवली असता एम.बी.शेख यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन घटनास्थळाची पाहणी केली व पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पशुवैद्कीय दवाखान्यात पाठवण्यात आले. यावेळी घटनास्थळी जिभाऊ ...

वटार -परिसरात पाण्याच्या शोधार्थ आलेल्या २० ते २५ मोरांच्या थव्यावर अचानक कुत्र्यांनी हल्ला चढविल्याने जीव वाचविण्याच्या नादात एका मोराचा वीजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली.सदर घटनेची माहिती वनविभागाला कळवली असता एम.बी.शेख यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन घटनास्थळाची पाहणी केली व पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पशुवैद्कीय दवाखान्यात पाठवण्यात आले. यावेळी घटनास्थळी जिभाऊ खैरनार, उपसरपंच जितेंद्र शिंदे, एम.बी.शेख, संतोष खैरनार, किसन शिंदे, हरिष खैरनार, प्रदीप खैरनार, मनोहर खैरनार, हेमंत खैरनार, बापू बागुल, जितेंद्र गागुर्डे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते. वायरमन सचिन ठोके यांनी लगेच वीजपुरवठा बंद करत घटनास्थळी धाव घेतली. रोहित्रबंद करून पाहणी केली व नंतर वीजपुरवठा सुरळीत केला. ‘सततची जंगलतोड व पाण्याचा होत असलेला ºहास त्यामुळे वन्यजीवन धोक्यात आले आहे. जंगलात प्राण्यांसाठी पाण्याची कोणतीही सुविधा नाही. उदास होणारी जंगलतोड, तसेच गेल्या दोन महिन्यात बागलाणच्या पश्चिम पट्यातील तीन डोंगराना लागलेल्या आगीण मुळे वन्यप्राणी आपला जीव वाचवण्यासाठी मानवीवस्तीकडे पलायन करायला लागले आहेत. जर जंगल सुरक्षित राहील असत तर ह्या निरागस मोराला आपला जीव गमवावा लागला नसता.

टॅग्स :Nashikनाशिक