शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कारच्या धडकेत एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 14:20 IST

सिन्नर : येथील वावीवेस परिसरात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

सिन्नर : येथील वावीवेस परिसरात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सुधाकर कांंडेकर (रा. बारागाव पिंप्री) हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर उभे असताना वावी वेशीच्या बाजूने आलेल्या कारने त्यांना धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या कांडेकर यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथे युवकाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडकीस आली. समाधान रंगनाथ जाधव (१९) ैअसे मृत युवकाचे नाव आहे. त्याने राहत्या घरात सोमवारी (दि. ८) रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गळफास घेवून आत्महत्या केली. मोलमजूरी करुन जीवन जगणाºया या युवकाच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. सिन्नर नगरपरिषदेच्या रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक