शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूचा ‘पुकारा’ करणाऱ्याच्या मृत्यूने हळहळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 00:42 IST

प्रत्येकाचा मृत्यू हा विधीलिखित असतो. शहरात दुचाकीवर फिरून गल्लोगल्ली ‘पुकारा’ करीत मृत्यूची खबर देणाºया ‘पुकारे’लाच मृत्यूने गाठले आणि मृत्यूचा ‘पुकारा’ करणाºया व्यक्तीचाच ‘पुकारा’ करण्याची वेळ त्याच्या कुटुंबियावर आली.

ठळक मुद्देमालेगावची घटना : ‘पुकारा’ करतानाच मृत्यूने गाठले

मालेगाव मध्य : प्रत्येकाचा मृत्यू हा विधीलिखित असतो. शहरात दुचाकीवर फिरून गल्लोगल्ली ‘पुकारा’ करीत मृत्यूची खबर देणाºया ‘पुकारे’लाच मृत्यूने गाठले आणि मृत्यूचा ‘पुकारा’ करणाºया व्यक्तीचाच ‘पुकारा’ करण्याची वेळ त्याच्या कुटुंबियावर आली.नयापुरा भागातील ही घटना.. काल बुधवारी हजारोंच्या निधनाचा ‘पुकारा’ करणाºया जमीलभार्इंचा पुकारा करताना दुचाकीवरच हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले. त्यामुळे पुकारा करणाºयांवर आपल्याच सहकाºयाच्या मृत्यूचा पुकाºयाची वेळ आली.जमील अहमद समसुद्दोहा उर्फ जमीलभाई पुकारेवाले (५५) रा. मिनारा मशिद नयापुरा यांचे बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास पुकारा करण्यासाठी (ध्वनीक्षेपकासह) वापरावयाच्या वाहनावर उभे राहून मित्रांशी बोलत असतानाच हृदयविकाराचा झटका येऊन निधन झाले. मयतीच्या पुकाºयासाठी प्रसिद्ध असल्याने सहकाºयांकडून त्यांचा पुकारा होत असल्याचे ऐकताच शहरात हळहळ व्यक्त करण्यात आली.मालेगाव शहरात एकूण पाच कब्रस्तान आहेत. मुस्लिम धर्माच्या रितीनुसार मृत व्यक्तीच्या निधनाचा पुकारा (माहिती) करणे अनिवार्य आहे. त्यामुळे शहराचा वाढता विस्तार पाहता पुकारा करणाºया करवी पुकारा करण्यात येतो. शहरात असे एकूण १५ पुकारे करणारे इसम आहेत. त्यापैकी जमीलभाई एक होते.१२ फेब्रुवारी २००० रोजी शहराचेच नव्हे तर संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेले मौलाना मोहंमद हनीफ मिल्ली यांचे निधन झाले होते. त्यांच्या दफनविधीस उपस्थित जनसमुदायाची नोंद आजही कायम आहे.अठरा वर्षात अनेकांचा केला पुकाराजमीलभार्इंनी सर्वप्रथम मौलाना हनीफ मिल्ली यांचा पुकारा केला होता. तेव्हापासून त्यांनी यास आपला व्यवसाय करुन घेत त्यातून मिळणाºया उत्पन्नावर आपला उदरनिर्वाह करीत होते. गेल्या अठरा वर्षात त्यांनी हजारोंच्या संख्येने निधनाचे पुकारे केलेले आहेत. आज त्यांच्याच नावाचा पुकारा करावा लागला. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, तीन मुले असा परिवार आहे.

टॅग्स :MalegaonमालेगांवNashikनाशिक