शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

पहिल्या फेरीच्या अर्जासाठी आज अखेरची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:49 IST

नाशिक : अकरावीच्या प्रवेशप्रक्रि येचा भाग-२ भरण्यासाठी ११ जूनपासून सुरुवात झाली असून, ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-१ व भाग २ भरून प्रक्रिया पूर्ण केली आहे, अशा विद्यार्थ्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी २९ जूनला जाहीर करण्यात येणार आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रवेश अर्जाचा भाग १ भरलेला नाही, अशा विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता ...

नाशिक : अकरावीच्या प्रवेशप्रक्रि येचा भाग-२ भरण्यासाठी ११ जूनपासून सुरुवात झाली असून, ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-१ व भाग २ भरून प्रक्रिया पूर्ण केली आहे, अशा विद्यार्थ्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी २९ जूनला जाहीर करण्यात येणार आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रवेश अर्जाचा भाग १ भरलेला नाही, अशा विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत सहभागी होण्यासाठी सोमवारी (दि.२५) अखेरची मुदत असून, त्यांना सायंकाळपर्यंत अर्ज करणे अनिवार्य आहे. अन्यथा त्यांना दुसऱ्या गुणवत्ता यादीची आणि पर्यायाने दुसºया फेरीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.  महापालिका परिसरातील विविध ५७ महाविद्यालयांमध्ये अकरावीची आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया वेगवेगळ्या फेºयांमध्ये राबविण्यात येत असून,   या प्रक्रियेत दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्जाचा भाग-१ व भाग-२ भरणे अनिवार्य आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या दोन्ही प्रक्रि या पूर्ण केल्या नाहीत त्यांना पुढील प्रवेशप्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे अकरावीला प्रवेश घेऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-१ भरून त्याची पडताळणी झाल्यानंतर भाग-२ भरावा लागणार आहे.सायंकाळपर्यंत मुदतभाग-२ साठी कोणतीही पडताळणी करावी लागणार नाही. परंतु, या प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना सोमवारी सायंकाळपर्यंत आॅनलाइन प्रवेश अर्जाचा भाग एक व भाग दोन पूर्णपणे भरून सादर करावा लागणार आहे.

टॅग्स :collegeमहाविद्यालय