शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

सावत्र बापानेच केला मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 18:26 IST

पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील बेहड येथे एका सावत्र बापाने आपल्या १४ वर्षीय मुलीवर अत्याचार करून नात्याला काळिमा फासला आहे. याबाबत पीडितेच्या फिर्यादीवरून पिंपळगाव पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार पोस्कोअंतर्गत संशयित आरोपी आकाश सचिन सूर्यवंशी (२५, रा. चिंचखेड रोड, पिंपळगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : नात्याला काळिमा फासणारी घटना

पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील बेहड येथे एका सावत्र बापाने आपल्या १४ वर्षीय मुलीवर अत्याचार करून नात्याला काळिमा फासला आहे. याबाबत पीडितेच्या फिर्यादीवरून पिंपळगाव पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार पोस्कोअंतर्गत संशयित आरोपी आकाश सचिन सूर्यवंशी (२५, रा. चिंचखेड रोड, पिंपळगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित मुलीच्या आईशी काही वर्षांपासून संशयितांचे प्रेमसंबंध होते. बेहेड येथील राहत्या घरी घरात कुणी नसल्याची संधी साधून या सावत्र बापाने पीडित मुलीवर बळजबरी करत अत्याचार केला. सदर घटनेची माहिती पीडित मुलीने मावशीला सांगितली. मावशीने पीडितेला घेऊन थेट पिंपळगाव पोलीस ठाणे गाठून सदर घटनेची तक्रार दिली. त्यामुळे पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पिंपळगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत जबाब नोंदविण्यात आला आहे.संशयित आकाश सूर्यवंशी याच्यावर पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.२७) रात्री उशिरापर्यंत बाललैंगिक अत्याचार, पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर, पिंपळगाव पोलिसांनी काही तासांत त्याला बेड्या ठोकल्या. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नाशिक ग्रामीण पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पी.वाय. कादरी अधिक तपास करीत आहेत.

 

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी