शहरं
Join us  
Trending Stories
1
आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू
2
अजित पवारांची सभा घेतली, राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल
3
अग्रलेख: डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अडचणीत! लाच दिल्याप्रकरणी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी
4
मतदानाच्या सप्तपदीतील शेवटची फेरी आज; ८ राज्यांत ५७ जागांवर दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
5
विशेष लेख: धूर्त सत्ताधीश, निवडणुका आणि ‘एआय’.... विज्ञान : शाप की वरदान?
6
सलमान खानच्या हत्येचा नवा कट उघडकीस, पाकिस्तानमधून मागवणार होते शस्त्रं
7
अन्वयार्थ लेख: सध्या तरुणांचा असलेला भारत देश २०५० मध्ये ‘वृद्ध’ होईल, तेव्हा काय करणार?
8
LPG Price Cut: महिन्याच्या सुरुवातीलाच खूशखबर, स्वस्त झाला LPG Cylinder; पाहा नवे दर
9
Porsche Car Accident : अल्पवयीन कारचालकाची आई शिवानी अग्रवाल अटकेत; बाळाला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पल बदलल्याचा पोलिसांना संशय
10
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: माजी संचालिकेचा सहभाग, पोलिसांचा सत्र न्यायालयात दावा
11
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! DA नंतर आता ग्रॅच्युइटीत केली वाढ, पाहा डिटेल्स 
12
अनंत-राधिका विवाहासाठी अंबानींनी १२ जुलै तारीखच का निवडली? खास आहे दिवस, अद्भूत शुभ योग
13
मंगळाचे स्वराशीत गोचर: ६ राशींना अच्छे दिन, जबरदस्त यश-लाभ; मेहनतीचे योग्य फल, मंगलमय काळ!
14
डाेंबिवली MIDC स्फोट प्रकरण: मलय, स्नेहाला न्यायालयीन कोठडी; अधिकाऱ्यांची होणार चौकशी
15
Panchayat 3 Web Series: प्रधानजींचं घर, पाण्याची टाकी, जाणून घ्या कुठे आहे 'पंचायत'मधलं खरं गाव?
16
४८ तास उलटूनही ‘तो’ पोकलेन चालक बेपत्ता; ब्लॉक कापण्यासाठी डायमंड कटर मागवले
17
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; केंद्राच्या हवाल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
18
आजचे राशीभविष्य - 1 जून 2024 : भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल, मान-सन्मान मिळेल
19
‘मेगा’ हालसाठी तयार राहा! ‘मरे’वर आज ५३४ लोकल फेऱ्या रद्द! दोन परीक्षाही पुढे ढकलल्या
20
कोस्टल रोड सुरक्षित, बोगद्यात झिरपणारे पाणी रोखण्यात यश- मुंबई महानगरपालिका

सीएचएमएसच्या अध्यक्षपदी दत्तात्रय शेकटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 1:55 AM

नाशिक : सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी लेफ्टनंट जनरल डॉ. दत्तात्रय शेकटकर यांची निवड झाली असून, सरकार्यवाहपदी डॉ. दिलीप बेलगावकर यांची निवड झाली आहे.

ठळक मुद्दे सरकार्यवाहपदी बेलगावकर

नाशिक : सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी लेफ्टनंट जनरल डॉ. दत्तात्रय शेकटकर यांची निवड झाली असून, सरकार्यवाहपदी डॉ. दिलीप बेलगावकर यांची निवड झाली आहे.संस्थेची सर्वसाधारण सभा रविवारी भोसला विद्यालयात झाली. या सभेत संस्थेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून कार्याध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, उपाध्यक्ष अविनाश भिडे, उपाध्यक्ष शैलेश जोगळेकर, सहकार्यवाह सुहास जपे, कोषाध्यक्ष मनोहर नेवे यांचीही यावेळी निवड करण्यात आली आहे. तर नाशिक विभागाचे अध्यक्ष कॅप्टन डॉ. एस. जी. नरवणे, कार्यवाह हेमंत देशपांडे तर नागपूर विभागाचे अध्यक्ष सूर्यरतनजी डागा, कार्यवाह कुमार काळे हे असणार आहेत. सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीची सर्वसाधारण पार पडली. यावेळी संस्थेच्या सभासदांनी बिनविरोध निवडलेल्या नाशिक विभागीय समितीची आणि नागपूर विभागीय समितीची घोषणा केली. संस्थेच्या ११जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत ११ जागांसाठी ११ उमेदवारांनीच अर्ज भरल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली. संस्थेचे सहकार्यवाह प्रमोद कुलकर्णी यांनी सभासदांसमोर संस्थेचा अहवाल मांडला, त्यास एकमताने मंजुरी देण्यात आली. यावेळी संस्थेचे निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड. के. जी. कुलकर्णी यांनी कार्यकारिणीची घोषणा केली.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रElectionनिवडणूक