शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादीसाठी  तारीख पे तारीख!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:12 IST

तालुक्यातील सटाणा व नामपूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्धीसाठी अजूनही ‘तारीख पे तारीख’ सुरू असून, वारंवार मुदतवाढ देऊनही प्रशासनाला अंतिम यादी प्रसिद्ध करता न आल्यामुळे निवडणूक कार्यक्र म पुन्हा पुढे ढकलला आहे.

सटाणा : तालुक्यातील सटाणा व नामपूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्धीसाठी अजूनही ‘तारीख पे तारीख’ सुरू असून, वारंवार मुदतवाढ देऊनही प्रशासनाला अंतिम यादी प्रसिद्ध करता न आल्यामुळे निवडणूक कार्यक्र म पुन्हा पुढे ढकलला आहे. तालुक्यातील सटाणा व नामपूर या दोन्ही बाजार समित्यांची निवडणूक होऊ घातली आहे. निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणने मतदानाबाबत पणनकडे वेळोवेळी मागितलेल्या मार्गदर्शनास विलंब झाल्यामुळे अंतिम मतदार याद्या तयार करण्याच्या कामासही विलंब होत आहे. गेल्या १२ मार्चला अंतिम यादी प्रसिद्ध करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. मात्र तरीदेखील यादी प्रसिद्ध न झाल्याने पुन्हा याद्या तयार करण्याच्या कामाला मुदतवाढ देऊन २६ मार्चला अंतिम यादी प्रसिद्ध करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु फेब्रुवारीपासून अंतिम मतदार यादी प्रसिद्धीसाठी प्रशासनाचा ‘तारीख पे तारीख’ खेळ सुरूच आहे. मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी शासकीय यंत्रणेला दिलेला कालावधी पुरेसा नसल्यामुळेच मुदतवाढ मागावी लागत असल्याचे बोलले जात आहे. मतदार याद्या अद्याप तयार करण्याच्या कामाला वेळ लागत असल्यामुळे राज्य सहकारी  निवडणूक प्राधिकरणला निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यास दिरंगाई होत आहे. दरम्यान, मतदार याद्या तयार होऊन प्रसिद्ध करण्यास अजूनही आठ दिवसांचा कालावधी अपेक्षित  आहे.गणासाठीच राहील मतदानाचा अधिकारपणनने ठरवून दिलेल्या नियमानुसार बाजार समिती क्षेत्रातील गणामधील मतदाराला त्या मतदारसंघापुरतेच मतदान करता येणार आहे. म्हणजे एका मतदाराला एकदाच मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मात्र बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील घोषित केलेल्या गणांमध्ये खुल्या व आरक्षित केलेल्या जागांवर कोणत्याही गणातील शेतकऱ्याला त्या प्रवर्गानुसार उमेदवारी करता येणार असल्याचे प्राधिकरणने स्पष्ट केले आहे. दोन्ही बाजार समितींच्या साडेतीनशेहून अधिक हरकती निकाली काढल्यानंतर पणनने समाईक सातबारा उताºयावर नावे असलेल्या प्रत्येक शेतकºयाच्या वाट्याला दहा गुंठे क्षेत्र असेल त्यांनाच मतदानाचा हक्क बहाल करण्याच्या सूचना राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणल्या दिल्यामुळे मतदारांच्या संख्येत दीडपटीने वाढ होणार आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डElectionनिवडणूक