शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

दत्तमंदिररोड, आनंदनगर  भागात अंधाराचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:46 IST

दत्तमंदिररोड, आनंदनगर, आर्टिलरी सेंटररोड या भागातील काही ठिकाणी पथदीप बंद असल्याने सायंकाळनंतर त्या भागात अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. त्यामुळे रहिवासी, वाहनधारक यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

नाशिकरोड : दत्तमंदिररोड, आनंदनगर, आर्टिलरी सेंटररोड या भागातील काही ठिकाणी पथदीप बंद असल्याने सायंकाळनंतर त्या भागात अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. त्यामुळे रहिवासी, वाहनधारक यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.दत्तमंदिररोड, आनंदनगर, मनपा शाळा १२५ चे क्रीडांगण, आर्टिलरी सेंटररोड, जैन भवन आदी भागातील काही ठिकाणचे पथदीप गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. काही पथदीप संध्याकाळी सुरू होऊन मध्यरात्रीपूर्वी बंद पडतात. आर्टिलरी सेंटर रोडवरील काही पथदीप झाडांच्या फांद्यांमध्ये लपून गेल्याने त्या भागात अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे मनपा शाळा १२५ क्रीडांगणावर फिरणाऱ्यांची व खेळणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. मात्र पथदीपाचा बंद-सुरूचा खेळ सुरू असल्याने फिरायला व खेळण्यास येणाºयांना अडचण निर्माण होत आहे. पथदीपाचे बल्ब खराब झाल्याने त्या भागात अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. यामुळे त्या भागातील रहिवासी विशेष करून महिला व वाहनधारकांची गैरसोय होत आहे.मनपा विद्युत विभागाकडे तक्रार करूनदेखील साहित्य नाही, लाईट चालू जातील अशी थातूरमातूर उत्तरे दिली जात असल्याची रहिवाशांची तक्रार आहे. बंद पथदीपांमुळे अंधाराचे साम्राज्य पसरत असल्याने गैरप्रकार वाढले आहेत. नगरसेवक व मनपा विद्युत विभागाने लक्ष देऊन बंद पडलेले पथदीप सुरू करावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाelectricityवीज