शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

दत्ताजी पाटील स्मरणार्थ लासलगावी कीर्तन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 17:33 IST

विद्यालयात आयोजन : धार्मिक स्थळांची स्वच्छता

ठळक मुद्देकै.लोकनेते दत्ताजी पाटील यांच्या पुतळ्यास सिताराम जगताप व प्रकाश गांगुर्डे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करु न अभिवादन करण्यात आले.

लासलगाव : लोकनेते दत्ताजी पाटील स्मृती सोहळ्यांतर्गत लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित सर्व विद्याशाखांचे विद्यार्थी , विद्यार्थिनी व शिक्षकवर्ग यांच्या सहभागाने लासलगाव शहरातील विविध धार्मिक स्थळांची स्वच्छता व प्रार्थना करण्यात आली. त्याचबरोबर विद्यालयात कीर्तन सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते.कै.लोकनेते दत्ताजी पाटील यांच्या पुतळ्यास सिताराम जगताप व प्रकाश गांगुर्डे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करु न अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप झाले. दत्ताजी पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ विद्यालयात कराडचे कीर्तनकार बाळकृष्ण दादा महाराज वसंतगडकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वामनराव जाधव यांच्या हस्ते संतपूजन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून शिवाजीराव हरळे, प्रशांत पाटील ,सुकदेवराव पवार , मोहनराव आव्हाड, सूर्यभान होळकर ,दत्ता राजोळे,साहेबराव वाकचौरे,भास्करराव पोटे, विठ्ठलराव सोळसे ,दत्तात्रेय जगताप यांचेसह संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील ,सचिव संजय पाटील ,उपाध्यक्ष निवृत्ती गायकर, संचालिका नितापाटील ,पं.स.सदस्या रंजना पाटील ,मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील , शंतनू पाटील , प्राचार्य बाबासाहेब गोसावी , पर्यवेक्षक रमेश सोनवणे , मुख्याध्यापिका अनिता आहिरे ,पर्यवेक्षिका सुधा आहेर उपस्थित होते .कार्यक्र माचे सूत्रसंचलन श्रीहरी शिंदे आणि दत्तात्रेय मरकड यांनी केले. परिसरातील नागरिक कीर्तन सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक