शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

महागाईच्या दशावताराचे ‘दहन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 00:58 IST

वाढत चाललेली महागाई आणि त्यामुळे मेटाकुटीस आलेली जनता हा धागा पकडत शिवसेनेच्या वतीने शनिवारी (दि.३०) दुपारी महागाईच्या दशावतारी रावणाचे दहन करीत सरकारचा निषेध करण्यात आला.

नाशिक : वाढत चाललेली महागाई आणि त्यामुळे मेटाकुटीस आलेली जनता हा धागा पकडत शिवसेनेच्या वतीने शनिवारी (दि.३०) दुपारी महागाईच्या दशावतारी रावणाचे दहन करीत सरकारचा निषेध करण्यात आला.  वाढते पेट्रोल- डिझेलचे दर, गॅसची कपात झालेली सबसीडी, तूप, साखर, रॉकेलचे वाढलेले दर, कांद्याचे घटलेले दर, यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, वाढत्या महागाईमुळे तर जनता मेटाकुटीस आली आहे. नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. शेतकºयांना कर्जमुक्ती देण्याची घोषणा केली, मात्र ती फसवी आहे.  महागाईच्या या दहा तोंडांमुळे सर्व सामान्य जनता हवालदिल झाली असून, सरकारने त्वरित याबाबत आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. भालेकर मैदानावर दुपारी १ वाजता महागाईची दहातोंडे असलेल्या प्रतीकात्मक रावणाचे दहन करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख विजय करंजकर व महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी आमदार योगेश घोलप, गटनेते विलास शिंदे, प्रभाग सभापती सुदाम डेमसे, नगरसेवक संतोष गायकवाड, प्रवीण तिदमे, डी. जी. सूर्यवंशी, सूर्यकांत लवटे, चंद्रकांत खाडे, श्याम साबळे, प्रशांत दिवे, सुवर्णा मटाले, श्यामला दीक्षित, शिवाजी भोर, संजय चव्हाण, रमेश धोेंगडे, उमेश चव्हाण, योगेश बेलदार, सुनील गोडसे, राजू वाकसरे आदी उपस्थित होते.