शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
2
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
3
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
4
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
5
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
6
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
7
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
8
तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
9
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 
10
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
11
बाजारात तेजीचा 'डबल धमाका'! सेन्सेक्स-निफ्टी सुसाट, 'या' ५ मोठ्या कारणांमुळे वाढ; कुठे झाली घसरण?
12
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
13
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
14
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
15
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
16
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
17
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
18
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
19
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
20
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...

द्वादश ज्योतिर्लिंग दर्शन मेळा

By admin | Updated: April 26, 2016 23:58 IST

ब्रह्माकुमारी विश्व विद्यालय : राजयोग शिबिराचे आयोजन

नाशिकरोड : रात्रीनंतर दिवस व दिवसाआधी रात्र असे कालचक्र चालूच राहणार आहे. परिवर्तन हा संसाराचा नियम असून सद्य काळ हा कलियुगाचा आहे. मात्र यापुढे कलियुग जाऊन सत्ययुग निश्चितच येणार आहे. जी दिव्य संस्कृती भारतात होती तिचा उदय पुनश्च होणार असून, याच गोष्टीला समजून घेण्यासाठी द्वादश ज्योतिर्लिंग दर्शन आध्यात्मिक मेळा तथा राजयोग शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या नाशिक मुख्य सेवा केंद्राच्या संचालिका राजयोगिनी बह्माकुमारी वासंतीदिदी यांनी केले.प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या नाशिकरोड सेवा केंद्रातर्फे जेलरोड सेंट फिलोमीना शाळेसमोर द्वादश ज्योतिर्लिंग दर्शन अध्यात्मिक मेळा तथा राजयोग शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ब्रह्माकुमारी वासंतीदिदी बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी विवेक गायकवाड, डॉ. शब्बीर इंदोरकर, नगरसेवक संभाजी मोरूस्कर, सविता दलवानी, सुनीता ओहोळ, राजयोगिनी ब्रह्माकुमारी पारूदिदी आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी ब्रह्माकुमारी चैतालीदिदी यांनी राजयोग मेडीटेशनद्वारे अलौकिक शांतीची अनुभूती करून दिली. प्रारंभी स्वागत ब्रह्माकुमारी पुष्पादिदी व ब्रह्माकुमारी ज्योतीदिदी व संस्थेचा परिचय वीणादिदी यांनी करून दिला. सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी सरलादिदी व आभार ब्रह्माकुमारी गोदावरीदिदी यांनी मानले. सदर शिबिर १ मेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. यावेळी ब्रह्माकुमारी ब्रह्माकुमारी विश्व विद्यालय परिवाराचे सदस्य, रहिवासी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)