शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

दसाणे लघुप्रकल्प ओव्हर फ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 00:18 IST

सटाणा : तालुक्यातील दसाणे येथील लघुप्रकल्प यंदा जुलैच्या पहिल्याच आठवड्यात ओव्हर फ्लो झाला आहे. प्रकल्प ओव्हर फ्लोमुळे कान्हेरी नदी दुथडी वाहू लागल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

सटाणा : तालुक्यातील दसाणे येथील लघुप्रकल्प यंदा जुलैच्या पहिल्याच आठवड्यात ओव्हर फ्लो झाला आहे. प्रकल्प ओव्हर फ्लोमुळे कान्हेरी नदी दुथडी वाहू लागल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.दसाणे लघुप्रकल्पाची ११० दशलक्ष घनफूट इतकी साठवण क्षमता आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून जोरदार पाऊस झाल्याने गेल्या दहा वर्षांनंतर यंदा प्रथमच जुलैच्या पहिल्याच आठवड्यात प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे. कान्हेरी नदी दुथडी भरून वाहू लागल्याने दसाणे, केरसाणे, वीरगाव, डोंगरेज, वनोली, तरसाळी, औंदाणे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या प्रकल्पामुळे शेकडो हेक्टर जमीन ओलिताखाली येण्यास मदत होते. तसेच परिसरातील बहुतांश गावाच्या पाणीपुरवठा योजना याच नदीवर असल्याने या पाण्यामुळे पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक