शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र महाराजांचा बुधवारी दर्शन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:12 IST

श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा येत्या बुधवारी व गुरुवारी आयोजित करण्यात आला आहे. रामशेज किल्ल्याजवळ नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या उत्तर महाराष्ट्र उपपीठ येथे हा सोहळा होणार आहे.

पंचवटी : श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा येत्या बुधवारी व गुरुवारी आयोजित करण्यात आला आहे. रामशेज किल्ल्याजवळ नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या उत्तर महाराष्ट्र उपपीठ येथे हा सोहळा होणार आहे.श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज आध्यात्मिक कार्यासोबतच संस्थानामार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवितात. महाराष्ट्र सिकलसेल अनेमिया, हिमोफिलिया, थॅलॅसेमिया, रुग्ण जास्त आढळतात. अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत गरज असते. यासाठी नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेने महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्ताच्या बाटल्या देण्याचे संप्रदायामार्फत निश्चित करण्यात आले आहे. संप्रदायाच्या आवाहनाला प्रतिसाद देत २५ हजारांहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. दोन दिवसांत समस्या मार्गदर्शन तसेच नवीन साधकांना साधक दीक्षा दिली जाणार आहे. कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम