शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची भात आवणीवर गडद छाया; शेती कामाला मिळेना मजुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 15:01 IST

सध्या या भागात खरिप आवणीच्या कामानीं वेग घेतला आहे. मात्र कोरोनाच्या भितीमुळे मजुर एकमेकांच्या शेतात काम करण्यास नकार देत आहे. याचा परिणाम मजुर उपलब्धतेवर झाला आहे.

ठळक मुद्दे मजुरीचे दर कडाडले

नाशिक : कोरोना रोगाची गडद छाया सर्वत्र पडलेली असतानांच तिचा तीव्र फटका यंदा शेती व्यवसायालाही बसला आहे. ईगतपुरी- त्रंबकेश्वर तालुका भात शेतीसह नागली, वरई आदी खरिप पिकाचे आगर मानला जातो. यंदा मात्र कोरोनाच्या भीतीची गडद छाया खरिप लागवडीवर पडली आहे. ऐन भात, नागली, वरई आवणीच्या कामास यंदा मजुर मिळेनासा झाला असल्याचे चित्र दिसुन येते आहे. मजुराच्या तीव्र टंचाईमुळे यंदा मजुरीचे दरही कडाडले  आहे.या वर्षीच्या प्रारंभापासुन सुरु झालेल्या कोरोना रोगाच्या प्रसाराची व्याप्ती दिवसेंदिवस भयावह पद्धतीने वाढत चालली आहे. काल पर्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या गाव खेडयातही आता कोरोना रोगाचा झपाट्याने प्रसार होतो आहे. गाव खेडयात कोरोना बाधीताच्यां संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र दिसुन येते आहे. याची धास्ती गावखेडयातील नागरिकांनी घेतली आहे. दरम्यान, कोरोनाचे तीव्र सावट शेती व्यवसायावर पडले आहे. ईगतपुरी- त्रंबकेश्वर हे दोन्ही तालुके भात, नागली, वरई आदी खरिप पिकासाठी प्रसिद्ध आहेत. सध्या या भागात खरिप आवणीच्या कामानीं वेग घेतला आहे. मात्र कोरोनाच्या भितीमुळे मजुर एकमेकांच्या शेतात काम करण्यास नकार देत आहे. याचा परिणाम मजुर उपलब्धतेवर झाला आहे.

टॅग्स :NashikनाशिकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसagricultureशेती