शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्या विद्यार्थ्यांनी बनविले गड-किल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 18:32 IST

शालेय विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ला रुजवा, किल्ल्यांचे स्वराज्यातील योगदानाची माहिती मिळावी व त्यातुन त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी संगमेश्वरातील म. ज्योतीबा फुले शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिपावली पर्वात मातीचे किल्ले बनवून आगळा वेगळा उपक्रम राबविला.

ठळक मुद्देमालेगाव : सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेचा उपक्रम

संगमेश्वर : शालेय विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ला रुजवा, किल्ल्यांचे स्वराज्यातील योगदानाची माहिती मिळावी व त्यातुन त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी संगमेश्वरातील म. ज्योतीबा फुले शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिपावली पर्वात मातीचे किल्ले बनवून आगळा वेगळा उपक्रम राबविला.फुले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विकास मंडळ यांच्या कल्पनेतुन आज गड, किल्ले बनविण्याची कार्यशाळा झाली. पहिली ते चौथीच्या विद्यार्थी- विद्यार्थिनींनी यात प्रत्यक्ष सहभाग नोंदवून २७ किल्ल्याच्या प्रतिकृती बनवून दिपावली पर्वात एक वेगळा अनुभव घेतला.शाळेचे शिक्षक श्रेयश वाघ, लिला जगताप, वंदना शिंदे, संगिता जाधव, योगिता देवरे, अंकुश कुवर, महेश सोनजे, चेतन वाघ, किर्ती पगारे, राजेंद्र अहिरे, सुवर्णा अहिरे, सविता बच्छाव यांनी विद्यार्थ्यांना किल्ले बनविण्यासाठी मार्गदर्शन केले.मातीचे किल्ले बनवितानाच विद्यार्थ्यांना पाणी अडवा पाणी जिरवा, झाडे लावा झाडे जगवा आदि संदेश देणारे फलक लावले होते. यावेळी संस्थेचे सचिव अ‍ॅड. जे. आर. अहिरे, सदस्य अशोक फराटे यांच्यासह विद्यार्थी, पालक, शिक्षक उपस्थित होते. आभार मुख्याध्यापक मंडळ यांनी मानले.

टॅग्स :MalegaonमालेगांवSchoolशाळा