शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दरेगाव पाटचारीचे काम अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 01:19 IST

चांदवड तालुक्यातील पूर्व भागात राहुडपर्यंत आलेल्या पाटचारीचे काम दरेगावपर्यंत पूर्ण करावे, अशी मागणी केली. डॉ. सयाजीराव गायकवाड यांचा ग्रामीण भागात सत्कार करण्यात आला याप्रसंगी ग्रामस्थांनी ही मागणी केली.

ठळक मुद्देचांदवड : गायकवाड, अहेर यांच्या सत्कारप्रसंगी ग्रामस्थांची तक्रार

दरेगाव येथे सयाजीराव गायकवाड यांचा सत्कार करताना बबन गांगुर्डै. समवेत नितीन अहेर, विजय गांगुर्डे, जगदीश शेळके आदी.दरेगाव : चांदवड तालुक्यातील पूर्व भागात राहुडपर्यंत आलेल्या पाटचारीचे काम दरेगावपर्यंत पूर्ण करावे, अशी मागणी केली. डॉ. सयाजीराव गायकवाड यांचा ग्रामीण भागात सत्कार करण्यात आला याप्रसंगी ग्रामस्थांनी ही मागणी केली.चांदवड तालुक्यातील ऊसवाड गावचे भूमिपुत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तसेच दुगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य डॉ. सयाजीराव गायकवाड यांना जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी दुसऱ्यांदा संधी मिळाल्याबद्दल दुगाव गटातील दुगाव, मेसनखेडे खु, शिंगवे दरेगाव, डोणगाव आदींसह गावातील ग्रामस्थांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.डॉ. गायकवाड यांचे वडील माजी आमदार स्व.डॉ.ना.का.गायकवाड यांचा त्यांना वारसा लाभला आहे. दरेगाव येथे ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने नूतन जिल्हा परिषद उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड व पंचायत समितीचे उपसभापती नितिन आहेर यांचा सत्कार करण्यात आला. दुगाव गटाचे शिवसेना अध्यक्ष दिनेश पगार यांनी प्रास्ताविक केले. राहुडपर्यंत आलेल्या पाटचारीचे काम दरेगावपर्यंत पूर्ण करावे, अशी मागणी केली. सरपंच अमोल देवरे यांनी बंधाऱ्यांचे खोलीकरण करून गाळ काढण्याची केली. उपसभापती नितीन आहेर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी पंचायत समिती सदस्य शिवाजी सोनवणे, भीमराव जेजुरे, विजय गांगुर्डे, सरपंच जगदीश शेळके, जगन खेमणार, तसेच सरपंच अमोल देवरे, विक्र म देवरे, पोलीसपाटील सोमनाथ गांगुर्डे, माजी सरपंच नथू देवरे, ग्रामपंचायत सदस्य तसेच सोसायटीचे सदस्य आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र देवरे यांनी केले.

टॅग्स :zpजिल्हा परिषद