महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली अर्पण करताना आमदार वसंत गिते. समवेत सुभाष शेजवळ, नगरसेवक माधुरी जाधव, संगीता मटाले, मिलिंद जाधव, विश्वास कांबळे आदि.
अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली
By admin | Updated: July 20, 2014 01:41 IST