शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
2
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
3
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
4
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
5
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
6
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
7
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
8
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
9
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
10
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
11
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
12
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
13
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
14
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
15
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
16
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
17
आपण जंगलाला आग लावली, पूर गावात बोलावला!
18
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
19
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
20
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट

अस्वच्छतेमुळे त्र्यंबकेश्वरला डेंग्यूचे तीन रुग्ण

By admin | Updated: July 2, 2017 23:42 IST

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर शहरात डेंग्यूचे तीन रु ग्ण आढळले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर शहरात डेंग्यूचे तीन रु ग्ण आढळले असून, हे तीनही रु ग्ण येथील ऐन त्र्यंबकेश्वर मंदिरासमोरील वर्दळीच्या ठिकाणी राहतात. माजी नगराध्यक्षांच्या दोन मुलांना डेंग्यू झाल्याने गावात हा चर्चेचा विषय झाला आहे. या डेंग्यूग्रस्तांवर त्र्यंबक येथील डॉ. राहुल सूर्यवंशी यांनी त्यांच्या घरी जाऊन उपचार केल्यानंतर नाशिक येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आता त्यांना बरे वाटत असले तरी प्रश्न उरतो तो पालिकेच्या स्वच्छतेचा डांगोरा पिटण्याचा...! नुकतेच पालिकेला अडीच कोटींचे बक्षीस महाराष्ट्र शासनाने बहाल केले आहे. त्या अगोदर सिंहस्थ संपल्यानंतर एक कोटीचे बक्षीस मिळाले होते. सिंहस्थाचे ठीक आहे. सिंहस्थातील सफाई कामगारांच्या खऱ्या मेहनतीचे ते फळ होते. त्या काळात साधू- महंतांनीदेखील स्वच्छतेची वाखाणणी केली होती. फक्त ओला कचरा व प्लॅस्टिक कचरा लोकांकडून विभागून मागितला जात आहे. त्यासाठी घंटागाडीवर ध्वनिक्षेपक लावून त्यावर ध्वनिफीत वाजवली जात आहे. बाकी काहीच उपाययोजना नाही. कायम कर्मचारी बोटावर मोजण्याइतपत आहेत. बाकी सर्व रोजंदारीवर कर्मचारी लावून काम करून घेतले जाते. त्यामुळे गावात आज तीन जणांना डेंग्यूची लागण झाली होती.उद्या आखणी लागण झाली तर... म्हणूनच पालिकेने याबाबतीत उपाय योजना करणे गरजेचे आहे.कोट:- अडीच कोटमध्ये देखील पालिकेने विविध उपक्र म राबविणे, केलेली विकास कामे व भविष्यात करणार असलेली कामे आदींचे भरविलेले प्रदर्शन भारत स्वच्छता अभियान आदी कार्यक्र माची नगरपालिका विकास दिन कार्यक्र मात थेट नगरविकास सप्ताह म्हणून साजरा केला. त्याचे बक्षीस म्हणून अडीच कोटी रु पये पालिकेला मिळाले. पण पाण्यापासून होणार्या रोग प्रतिबंधक कारवाईच्या उपाययोजना मात्र पालिकेने काहीच केल्या नाहीत. आण ित्यामुळेच डेंग्युसारखी परिस्थिती उद्भवली असल्याचे बोलले जात आहे.