शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वडाळा रस्त्यावरील लोंबकळणार्‍या वीजतारांचा धोका

By admin | Updated: May 10, 2014 23:51 IST

वडाळागाव : वडाळा रस्त्यालगत असलेले महावितरणचे जमिनीच्या दिशेने झुकलेले विद्युत खांब व लोंबकळणार्‍या धोकेदायक वीजतारांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. महावितरण कंपनीने याकडे तातडीने लक्ष देऊन धोकेदायक विद्युत खांब व वीजतारा सुरक्षित करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.

वडाळागाव : वडाळा रस्त्यालगत असलेले महावितरणचे जमिनीच्या दिशेने झुकलेले विद्युत खांब व लोंबकळणार्‍या धोकेदायक वीजतारांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. महावितरण कंपनीने याकडे तातडीने लक्ष देऊन धोकेदायक विद्युत खांब व वीजतारा सुरक्षित करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. वडाळा रस्त्याचे रुंदीकरण-डांबरीकरणाचे काम पूर्णत्वास आल्याने रस्त्याचे रुपडे पालटले असून, रस्त्यावरील वाहतूकदेखील वाढली आहे. या रस्त्यालगत असलेल्या महावितरणच्या काही विद्युत खांबांची दुरवस्था झाली असून, ते जमिनीच्या दिशेने झुकलेले आहे. काही वीजतारा तुटून लोंबकळत आहे, यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. महावितरणच्या काही खांबांना आधार देण्यासाठी लावण्यात आलेल्या ॲल्युमिनिअमच्या तारा या रस्त्यात येत असून, रात्रीच्या वेळी सदर तारा वाहनचालकांच्या लक्षात येत नसल्याने भीषण अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रस्त्यालगत असलेले विद्युत खांब कमी उंचीचे असल्यामुळे वीजतारा अधिकच खाली आल्या आहेत. तसेच म्हसोबा महाराज मंदिर ते वडाळा चौफुली दरम्यानच्या काही वीजतारा तुटून लोंबकळत आहे. सायकलवरून गेल्यासदेखील सहजपणे या तारा डोक्याला लागतील एवढ्या खाली आल्या आहेत. रात्रीच्या सुमारास तर या धोकेदायक तारा लक्षातच येत नसल्याने अनुचित घटना घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.