शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गनगरला ड्रेनेज चेंबर फोडल्याने परिसरात दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 00:14 IST

पंचवटी : नाशिक शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौर रंजना भानसी यांच्या दिंडोरीरोडवरील प्रभाग क्र मांक १ मधील निसर्गनगर येथे नाल्यालगत ड्रेनेज चेंबर फुटल्याने परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे वराहपालन करणाऱ्या काही नागरिकांनी सदर ड्रेनेज चेंबर फोडले असल्याचा खुलासा महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी केला आहे.

ठळक मुद्देनागरिक त्रस्त : प्रभाग १ मधील प्रकार

पंचवटी : नाशिक शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौर रंजना भानसी यांच्या दिंडोरीरोडवरील प्रभाग क्र मांक १ मधील निसर्गनगर येथे नाल्यालगत ड्रेनेज चेंबर फुटल्याने परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे वराहपालन करणाऱ्या काही नागरिकांनी सदर ड्रेनेज चेंबर फोडले असल्याचा खुलासा महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी केला आहे.चेंबर, ड्रेनेज लाइन फोडण्याचा गंभीर व धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने मनपा प्रशासन काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे. निसर्गनगरला नाल्यालगत ड्रेनेज चेंबर फोडल्याने दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. शिवाय कूपनलिकेमार्फत येणाºया दुर्गंधीयुक्त पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले, असा आरोप निसर्गनगरच्या परिसरात राहणाºया नागरिकांनी केला आहे. चेंबर फुटले असले तरी महापालिका प्रशासनाकडून तत्काळ दुरुस्तीसाठी विलंब केला जात असल्याने कूपनलिकेमार्फत येणारे दूषित पाणी दैनंदिन उपयोगासाठी वापरावे लागत आहे. निसर्गनगरला ड्रेनेज चेंबर फुटल्याची तक्र ार मनपा संबंधित विभागाच्या अधिकाºयांकडे केल्यानंतर त्यांनी सदरची ड्रेनेज लाइन परिसरात वराहपालन करणाºया काही नागरिकांनी फोडल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. सदर चेंबर दुरुस्तीसाठी प्रशासनाकडून अद्याप कोणतीही योजना केली गेली नाही, तर या कामासाठी अजून ४ ते ५ दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे पंचवटी मनपाच्या संबंधित विभागाकडून सांगण्यात आले.