शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोदाकाठावरील पुराचा धोका टळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 00:26 IST

पूरपरिस्थितीचा धोका टाळण्यासाठी नांदूरमधमेश्वर धरणावर वक्राकार गेटची संख्या वाढविण्यासाठी ५४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर वक्र ाकार गेट कुठे आणि कसे बसवता येतील याची पाहणी गोदावरी विकास महामंडळचे संचालक एन. व्ही. शिंदे यांनी केली.

ठळक मुद्देदिलासा : गोदावरी मराठवाडा महामंडळाच्या संचालकांकडून पाहणी

सायखेडा : गोदावरी नदीला दरवर्षी पूर येतो. यामुळे पुराचा सर्वाधिक फटका गोदाकाठ भागातील नागरिकांना बसतो. गंगापूर आणि दारणा नदीतून येणारा पाण्याचा वेग वा क्षमता प्रचंड प्रमाणात असल्याने नांदूरमधमेश्वर धरणावर असलेल्या अपुऱ्या गेटमुळे अथवा नदीत साचलेल्या गाळामुळे पाणी लवकर सखोल भागात शिरते. त्याचा सर्वाधिक फटका शेती व तेथील नदीकाठच्या गावांना बसतो. त्यामुळे पूरपरिस्थितीचा धोका टाळण्यासाठी नांदूरमधमेश्वर धरणावर वक्राकार गेटची संख्या वाढविण्यासाठी ५४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर वक्र ाकार गेट कुठे आणि कसे बसवता येतील याची पाहणी गोदावरी विकास महामंडळचे संचालक एन. व्ही. शिंदे यांनी केली. यावेळी आमदार दिलीप बनकर, मुख्य कार्यकारी अभियंता व पाटबंधारे विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.पुरामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली जाऊन पिकांचे नुकसान होते. ते टाळण्यासाठी वक्र ाकार गेटची संख्या वाढवणे हे दोन पर्याय असल्याने आमदार दिलीप बनकर यांनी विधानसभा अधिवेशनात जलसंपदा विभागाकडून ५४ कोटी रु पयांचा निधी मंजूर करून आणला होता. या निधीचा विनियोग करण्यासाठी प्रत्यक्ष कामाची पाहणी करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य सिद्धार्थ वनारसे, सुरेश कमानकर, राजेंद्र कुठे, हेमंत दळवी, विजय कारे, वसंत जाधव, गणपत हाडपे, दत्तू मुरकुटे, धोंडीराम रायते, नंदू सांगळे, बापू गडाख आदी उपस्थित होते.नांदूरमधमेश्वर धरणावर २००८ साली आठ वक्र ाकार गेट बसविण्यात आले होते, मात्र धरणात साठलेला गाळ नदीपात्राची क्षमता कमी झाल्याने दरवर्षीच गोदावरी नदीला पूर येतो. पुराचा सर्वाधिक फटका नदीकाठच्या गावांना बसतो.

टॅग्स :Rainपाऊसpwdसार्वजनिक बांधकाम विभाग