शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार उमेदवारांची परीक्षेला दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:32 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी (दि.१३) नाशिक शहरातील विविध ३० परीक्षा केंद्रांवर विक्रीकर निरीक्षक (एसटीआय), पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) व मंत्रालय सहायक (एएसओ) पदांसाठी संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी एकूण ९ हजार ८७८ उमेदवारांनी हजेरी लावली, तर २ हजार २८५ उमेदवारांनी दांडी मारली.

नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी (दि.१३) नाशिक शहरातील विविध ३० परीक्षा केंद्रांवर विक्रीकर निरीक्षक (एसटीआय), पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) व मंत्रालय सहायक (एएसओ) पदांसाठी संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी एकूण ९ हजार ८७८ उमेदवारांनी हजेरी लावली, तर २ हजार २८५ उमेदवारांनी दांडी मारली.  या परीक्षेच्या माध्यमातून उमेदवारांना शासकीय यंत्रणेत महत्त्वाच्या पदावर काम करण्याची जबाबदारी सोपविण्यात येत असल्याने यावर्षी परीक्षेतील प्रश्नांची काठिण्य पातळी वाढविण्यात आली असल्याने बहुतांश परीक्षार्थींनी परीक्षा अवघड असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. विक्रीकर निरीक्षक पदासाठी २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, यात नाशिकच्या विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळविले आहे.  त्यामुळे काही परीक्षार्थींना वेळ कमी पडला तर काहींनी प्रश्नांची उत्तर माहीत असतानाही ती लिहिताना संभ्रम झाल्याची प्रतिक्रिया नोंदवली. दरम्यान, सर्व केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली असून, या परीक्षेची उत्तर सूची पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.विद्यार्थ्यांचा कसरविवारी झालेल्या परीक्षेसाठी शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची उपस्थिती उल्लेखनीय होती. परंतु, संयुक्त पूर्वपरीक्षेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांची काठिण्य पातळी यंदा वाढविण्यात आल्याने परीक्षार्थींना विचारपूर्वक परीक्षा द्यावी लागली.

टॅग्स :examपरीक्षा