शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चौदाशे विद्यार्थ्यांची सेट परीक्षेला दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 00:11 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे नाशिक शहरातील १२ केंद्रांवर सहायक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेली राज्यस्तरीय पात्रता चाचणी (सेट) परीक्षा रविवारी (दि.२३) घेण्यात आली. या परीक्षेसाठी जिल्हाभरातून ७ हजार ४६८ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यातील ६ हजार ४२ उमेदवारांनी परीक्षा दिली, तर १ हजार ४२६ उमेदवारांनी दांडी मारली.

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे नाशिक शहरातील १२ केंद्रांवर सहायक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेली राज्यस्तरीय पात्रता चाचणी (सेट) परीक्षा रविवारी (दि.२३) घेण्यात आली. या परीक्षेसाठी जिल्हाभरातून ७ हजार ४६८ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यातील ६ हजार ४२ उमेदवारांनी परीक्षा दिली, तर १ हजार ४२६ उमेदवारांनी दांडी मारली.सहायक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेल्या सेट परीक्षेत या वर्षापासून काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून, नवीन पद्धतीनुसार रविवारी ही परीक्षा घेण्यात आली. नवीन पद्धतीनुसार तीन ऐवजी दोनच पेपरचा या परीक्षेत समावेश होता. यातील पेपर एकमध्ये १०० गुणांसाठी सर्वसाधारण विषयावरील ५० प्रश्न विचारण्यात आले होते. तर पेपर दोन हा उमेदवाराने निवडलेल्या विषयावर आधारित होता. यात २०० गुणांसाठी १०० प्रश्न विचारण्यात आले होते. केटीएचएम, सीएमसीएस, व्ही. एन. नाईक, भोसला कॉलेज, पंचवटी कॉलेज, एचपीटी कॉलेज, सातपूर व सिडको महाविद्यालय यांसह बारा वेगवेगळ्या केंद्रांवर परीक्षा पार पडली. दरम्यान, सेटच्या स्वरूपात या वर्षापासून केलेल्या बदलांमुळे परीक्षेचे स्वरूप आणि काठिण्य पातळी कमी झाल्याचे परीक्षार्थींकडून सांगण्यात आले.

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थी