शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

दीड एकर द्राक्षबागकोसळल्याने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 17:36 IST

वरखेडा:दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील महिला शेतकरी लताबाई सुभाष दवंगे यांच्या शेतामधील परिपक्व अवस्थेत असलेल्या क्षेत्रातील दीड एकर द्राक्षबाग बुधवार दि.१३ रोजी दुपारच्या सुमारास अचानक कोसळल्याने लाखों रूपयांचे नुकसान झाले आहे.

वरखेडा:दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील महिला शेतकरी लताबाई सुभाष दवंगे यांच्या शेतामधील परिपक्व अवस्थेत असलेल्या क्षेत्रातील दीड एकर द्राक्षबाग बुधवार दि.१३ रोजी दुपारच्या सुमारास अचानक कोसळल्याने लाखों रूपयांचे नुकसान झाले आहे.बँकेचे लाखोंचे कर्ज घेऊन उभी केलेली द्राक्षबागेला औषधे, मजुरी तसेच खतांचा खर्च करून पोरा सारखे जीव लावलेली द्राक्षबाग डोळ्यादेखत जमीनदोस्त झाला. अवघ्या दहा दिवसांत विक्र ीसाठी तयार असलेली द्राक्षबाग दुपारच्या सुमारास आलेल्या वादळात पडल्याने २००/२५० किंवटल मालाचे नुकसान झाले आहे. यात पाच, सहा लाखांवर आर्थिक हानी झाली आहे. आधीच शेतकरी दुष्काळाचा सामना करीत असताना अवकाळी पाऊस, बदलते हवामानाचा द्राक्षाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे द्राक्षबागाना कवडीमोल बाजारभाव मिळत असून उत्पादन खर्चही मिळणे कठीण झाले आहे. अशा दुहेरी संकटात सापडलेल्या दवंगे कुटुंबावर नैसिर्गक आपत्ती आल्याने शासनाने त्वरीत पंचनामा करु न नुकसान भरपाई द्यावी अशी अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी