शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
6
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
7
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
8
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
11
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
12
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
13
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
14
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
15
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
16
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
17
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
18
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
19
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
20
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू

इगतपुरी तालुक्यातील धरणे तुडूंब

By admin | Updated: September 21, 2015 22:53 IST

विक्र मी पाऊस : दारणासह कडवा, भावलीही भरले

घोटी : पावसाचे माहेरघर अशी ओळख असणार्या इगतपुरी तालुक्यात गेली चार दिवसापासून मुसळधार पावसाने तालुक्याला चांगलेच झोडपले असून यामुळे घोटी आण िइगतपुरी शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यात गेली चार दिवसापासुन जोरदार पाउस पडल्याने सकाळपर्यंत 130 मिलीमीटर पाउस पडला.मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सर्व धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे.तालुक्याची पिण्याच्या पाण्याची आण िसिंचनाची भिस्त असलेल्या दारणा हे धरण 77 टक्के भरले आहे. तर गेली चार दिवसात इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागातही दमदार पाउस झाल्याने या भागातील कडवा धरण काल रात्री पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाले आहे.तर भावली धरणाचा कमी झालेला पाण्याचा साठा पूर्ववत झाला असून हे धरणही काल पुन्हा पूर्ण भरले आहे.इगतपुरी तालुक्यात सुरु वातीच्या काळात तब्बल मिहनाभर उशिराने पावसाचे आगमन झाले,त्यानंतर पावसाने तब्बल मिहनाभर विश्रांती घेतल्याने तालुक्यातील धरणे भरतात कि नाही असा प्रश्न निर्माण झाला होता.मात्र गेली चार दिवसापासून इगतपुरी तालुक्यात पुन्हा दमदार पाऊस झाल्याने तालुक्यातील दारणा,मुकणे,वैतरणा,कडवा,भावली आदी धरणाच्या साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.यातील दारणा धरण ?? टक्के भरले असून,कडवा धरण ओव्हरफ्लो झाले आहे तर भावली धरणही पुन्हा एकदा ओव्हरफ्लो झाले आहे. गेली चार दिवसापासून मुसळ धार पावसाचे दमदार पुनरागमन झाले आहे.चार दिवसापासुन झालेल्या दमदार पावसाने काही दिवसातच ही सरासरी भरु न काढली आहे.दमदार पावसाने अल्प कालात सरासरी इतका पाउस पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.तालुक्यात आतापर्यंत सरासरीच्या पाउस झाल्याने समाधान व्यक्त होत आहे आज दिवसभरातही पावसाची संततधार कायम होती.तालुक्यात आतापर्यंत 2448 मी.मी.एकूण पाउस झाला आहे.दारणा धरण 5503 टक्के भरले आहे. .तर भावली धरण क्षेत्रातही गेल्या चार दिवसात समाधानकारक पाऊस झाल्याने या धरणाच्या साठयात कमालीची वाढ झाली आहे. हे धरण पुन्हा ओव्हेल्फ्लो झाले आहे..दरम्यान या मुसळधार पावसामुले तालुक्यातील सर्व धरने,बंधारे आणि तलाव पूर्ण भरु न ओसंडून वाहत आहेत. दारणा: 5503 द. ल. घ. फु. (76.98 त्न), भावली:1434 द.ल.घ.फु.(100 त्न) , कडवा :1658 द. ल.घ.फु.(100 टक्के) (या धरणातून 800 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे), पाउस आजपर्यंतचा दारणा: 891 मिमी, घोटी 2970 मिमी, इगतपुरी 2448 मिमी, भावली 2347 मिमी़ (वार्ताहर)