शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

निºहाळे परिसरात दुग्ध व्यवसाय संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 17:49 IST

निºहाळे : सिन्नर तालुक्याच्या ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसाय करत आहेत. परंतु यंदा चारा व पाण्याअभावी दुग्ध व्यवसायही धोक्यात आला आहे. एप्रिल महिन्यापासूनच शेतकरी आपल्या पशुधनाला महागडा चारा चारा, मका, ऊस, बांडी विकत घेवून खाऊ घालत आहे. चाऱ्याच्या अभावामुळे दुग्ध व्यवसायावर परिणाम होत असल्याची माहिती दुध उत्पादक शेतकऱ्यांनी दिली.

निºहाळे : सिन्नर तालुक्याच्या ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसाय करत आहेत. परंतु यंदा चारा व पाण्याअभावी दुग्ध व्यवसायही धोक्यात आला आहे. एप्रिल महिन्यापासूनच शेतकरी आपल्या पशुधनाला महागडा चारा चारा, मका, ऊस, बांडी विकत घेवून खाऊ घालत आहे. चाऱ्याच्या अभावामुळे दुग्ध व्यवसायावर परिणाम होत असल्याची माहिती दुध उत्पादक शेतकऱ्यांनी दिली.शेतीतील विहिरी, बोरवेल महिन्यापासून शेवटच्या घटका मोजत असून अनेक विहिरींनी तळ गाठला आहे. पाण्याअभावी जनावरांना हिरवा चारा करणे सुध्दा शेतकºयांना दुरापास्त झाले आहे. यंदा खरीप व रब्बी हंगामातील पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने दुधाला तरी भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकरी धरून होता. त्यामुळे शेतरकी आपल्या दुभत्या गायी-म्हशींना विकत का होईना मिळेल त्या किंमतीत हिरवा चारा, मका, ऊस, उसाच्या बांड्या दुरवरून आणत आहेत.सध्या उन्हाळ्याच्या झळा बसू लागल्याने वातावरणातील बदलामुळे जनावरे आजारी होवू लागले आहेत. दुभते जनावरे सांभाळणे देखील दुरापास्त झाले असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. दुधाला १९ ते २१ रूपये प्रतिलिटर भाव मिळत असून दुध वाढीसाठी केलेला खर्च फिटने देखील अवघड झाले असल्याची खंत शेतकºयांनी व्यक्त केली आहे.दरवर्षी पावसाळ्यात पाऊस पडला की परिसर हिरवाईने नटून जायचा. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जनावरे चरण्यासाठी येत होती. मात्र दिवसेंदिवस पाऊस कमी होत असल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होवून चाºयाचे प्रमाण कमी झाले आहे. या भागात चारा नाही, चारा छावण्या नाहीत त्यामुळे शेतकरी वर्गावर जनावरांना बाजाराची वाट दाखवण्याची वेळ आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी