शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये बहुजन क्रांती मोर्चाचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 15:18 IST

सर्वोच्च न्यायालयाने अ‍ॅट्रासिटी कायद्यात बदल करण्याचे सुचीत केले असून, सरकारच्याच आकडेवारीनुसार गेल्या काही वर्षात अ‍ॅट्रासिटीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे ते पाहता कायद्याने अधिक कठोर होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात कायदाच नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे

नाशिक : अनुसूचित जाती, जमातींना कायदेशीर संरक्षण देणाऱ्या अ‍ॅट्रासिटी कायद्याच्या समर्थनार्थ बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन करून मागण्यांचे निवेदन देण्यात आले.या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने अ‍ॅट्रासिटी कायद्यात बदल करण्याचे सुचीत केले असून, सरकारच्याच आकडेवारीनुसार गेल्या काही वर्षात अ‍ॅट्रासिटीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे ते पाहता कायद्याने अधिक कठोर होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात कायदाच नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आंदोलन केले जात आहे. भारत बंदच्या दरम्यान पोलिसांद्वारे असंवेधानिक पद्धतीने व मुलभूत अधिकाराचे हनन करणारे कोम्बिग आॅपरेशन त्वरीत थांबविण्यात यावे, सर्वोच्च न्यायालयाने अ‍ॅट्रासिटी कायद्यात सुचविलेल्या बदलांवर त्वरीत स्थगिती द्यावी, अ‍ॅट्रासिटी कायद्यात एससी, एसटी यांच्यासोबत एनटी, डीएनटी, व्हिजेएनटीच्या लोकांनाही संरक्षण देण्यात यावे, अ‍ॅट्रासिटी कायदा हा संविधानाच्या परिशिष्ट ९ मध्ये समाविष्ट करावा म्हणजे त्यात न्यायपालिकाही हस्तक्षेप करू शकणार नाही आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या आंदोलनाला अ‍ॅड. सुजाता चौदंते, तुषाल अंभोरे, डॉ. विराज दाणी, शिवराज जाचक, अक्षय अहिरे, नितीन आढाव, भूषण पगारे, तेजस ढेंगळे, सागर पवार, डॉ. प्रशिक धनसावंत, मंगेश पवार, संदेश बावीसाने, सागर साळवे, आकाश वाघमारे, रचना साळुंके, प्रतिक्षा चव्हाण आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक